'मॅरेज तर लपवलं, चारचौघांत प्रेग्नेन्सी लपवू शकलो नाही!’ जेव्हा दुसऱ्या लग्नावर बोलले होते बोनी कपूर
Boney Kapoor Sridevi's Secret Marriage : बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्यासोबतचं सिक्रेट लग्न आणि प्रेग्नेंसीवर एका मुलाखतीत खुलासा केला होता.
Feb 3, 2024, 08:30 AM ISTमाझ्या नवऱ्याची बायको: जिच्यासाठी अनवाणी सिद्धीविनायक दर्शन घेतले, तीच सवत होईल वाटलं नव्हतं!
Mona Kapoor Birthday : मोना कपूर यांचा आज स्मृतीदिन आहे. मोना कपूर या बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी आणि अर्जुन कपूरची आई आहे.
Feb 3, 2024, 08:00 AM ISTआपल्या गर्लफ्रेंडच्या लग्नावेळी Arjun Kapoor कसा दिसायचा एकदा पाहाच!
अर्जून कपूर आणि मलायका अरोरा हे दोघं गेली चार वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत.
Oct 3, 2022, 09:00 PM ISTया कारणाने बोनी कपूरच्या पहिल्या पत्नीच्या अंत्यसंस्काराला गेली नव्हती श्रीदेवी!
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूमुळे तिचे चाहते दु:खात आहेत. श्रीदेवीच्या निधनामुळे ६ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेला ताजं केलं.
Feb 27, 2018, 08:34 PM ISTबोनी कपूर यांच्या दोन पत्नींच्या मृत्यूमधला अजब संयोग...
८० आणि ९० च्या दशकात बॉलिवूडवर अधिकारानं राज करणारी अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत निधन झालंय.
Feb 25, 2018, 11:43 AM ISTबोनी कपूरची माजी पत्नी मोना यांचे निधन
निर्माते बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर यांचे निधन झालं. मोना कपूर यांना पंधरा दिवसांपूर्वीच कर्करोग झाल्याचं निदान करण्यात आलं होतं. गेली पाच महिने मोना कपूर आजारी होत्या, जानेवारी महिन्यात त्यांची प्रकृती ढासळली. बोनी कपूर हे अनिल कपूर यांचे मोठे भाऊ आहेत. मोना कपूर यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी श्रीदेवीशी विवाह केला.
Mar 25, 2012, 09:34 PM IST