moments

Engagement नंतर Romance च्या नादात तिने जीव गमावला; जोरात किंकाळी ऐकू आली अन्...

Woman Slips Falls To Death Moments After Engagement: एन्गेजमेंटनंतर हे दोघेही सेलिब्रेशन करत असतानाच हा विचित्र अपघात घडला. कारजवळ काहीतरी आणायला गेलेल्या या तरुणाला अचानक मोठी किंकाळी ऐकू आली तो आवाजाच्या दिशेनं धावला.

Jul 26, 2023, 10:26 AM IST

Odisha Train Accident: अपघाताच्या आधीचा 'तो' गोंधळ चर्चेत! Coromandel Express अचानक Loop Line वर गेलीच कशी?

Odisha Coromandel Express Train Accident: तीन ट्रेनची धडक झाल्याने 288 प्रवाशांची मृत्यू झाला असून 1 हजारहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अघातासंदर्भातील चौकशी सुरु झाली असून अपघाताच्यावेळेस ट्रॅकवरील ट्रेन्सची स्थिती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Jun 4, 2023, 09:35 AM IST

#MSD : माहीसोबतच्या पार्टनरशिपच्या आठवणींनी युवराज भावूक

स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास कोणाच्या ध्यानीमनी नसतानाच, भारतीय क्रिकेट गजताला काहीशी धक्का देणारी घटना घडली. ही घटना होती, 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर ऩेऊन ठेवणाऱ्या Mahendra Singh Dhoni महेंद्र सिंह धोनी याच्या निवृत्तीची. धोनीनं इथं आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आणि पाहता पाहता सोशल मीडियावर त्याच्याच नावाच्या चर्चांना उधाण आलं. प्रत्येकजण या अष्टपैलू खेळाडूविषयी आणि तितक्याच दिलखुलास व्यक्तीविषयी बोलत होतं. संघातील खेळाडूही यात मागे राहिले नाहीत. 

Aug 17, 2020, 09:44 AM IST

PHOTOS : सुष्मिताच्या वाढदिवसाला 'तो' आला अन्....

 तिच्या खासगी आयुष्यामुळे मात्र बऱ्याच चर्चांनी जोर धरला आहे. 

Nov 27, 2018, 03:37 PM IST

फास्ट ट्रेनसमोर अडकलेल्या व्यक्तीचा मृत्यू होता अटळ, पण झाला चमत्कार...

 एक जुनी म्हण आहे देव तारी त्याला कोण मारी... ही म्हण या व्हिडिओतील व्यक्तीच्याबाबत खरी झाली आहे.  एक फास्ट ट्रेन येत होती तो माणूस ट्रेनच्या विरूद्ध दिशेला पाहत होता आणि त्याचे लक्ष नसताना मागून ट्रेन आली पण दुसऱ्या एका व्यक्तीने पळत जाऊन त्याचे प्राण वाचविले. 

Feb 24, 2017, 10:27 PM IST

व्हिडिओ - क्रिकेटच्या मैदानावर १० हास्यास्पद किस्से

क्रिकेटच्या मैदानावर नेहमी असे किस्से घडतात, जे खेळाडू जाणून-बुजून करत नाही. पण अचानक झालेल्या घटनांमुळे एकतर खेळाडूंना शरमेने मान खाली घालावी लागते, तर कधी खेळाडू हे क्षण एन्जॉय करतात. 

May 7, 2015, 05:22 PM IST

CAPTURED:ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर विराट-अनुष्काचा रोमांस

 भारतीय टेस्ट क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर हातात घालून फिरतायेत. त्यांच्या रोमांसचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत. 

Jan 8, 2015, 11:08 AM IST