molestation

विनयभंगाचा आरोप झाल्यानं डॉक्टरची आत्महत्या

आत्महत्येने परिसरात खळबळ 

Jan 14, 2020, 11:27 AM IST
Pune DIG Nishikant More Suspended PT1M54S

पुणे| मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी डीआयजी निशिकांत मोरे निलंबित

पुणे| मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी डीआयजी निशिकांत मोरे निलंबित

Jan 9, 2020, 11:50 PM IST

डीआयजीवर विनयभंगाचा आरोप, बेपत्ता पीडितेची 'सुसाईड नोट' सापडली

पीडित मुलीच्या चेहऱ्यावर लावण्यात आलेला केक हातानं चाटून खाताना निशिकांत मोरे व्हिडिओत दिसतोय

Jan 8, 2020, 09:57 AM IST

मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने कुटुंबातील १६ जणांवर अॅसिड हल्ला

कुटुंबातील तरुणीची गावातल्या काही तरुणांकडून वारंवार छेड काढली जात होती.

Aug 29, 2019, 10:47 AM IST

गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा, मुख्याध्यापकाचे विद्यार्थीनींसोबत अश्लील चाळे

या प्रकाराविषयी मुलींनी काही पालकांना कल्पना दिली होती पण... 

Aug 17, 2019, 10:49 PM IST

रस्ता चुकलेल्या तरुणीला आधी मदत, मग किस करत विनयभंग

रस्ता चुकलेल्या तरुणीने मदत मागितली. मात्र तिच्या वाट्याला आला विनयभंग. 

May 16, 2019, 11:52 PM IST
Nagpur Highcourt Slam Chandrapur Governance In Inquiry Of School Girls Molestation In School PT1M42S

चंद्रपूर| आदिवासी मुलींवरील अत्याचाराची गंभीर दखल; स्थानिक प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश

चंद्रपूर| आदिवासी मुलींवरील अत्याचाराची गंभीर दखल; स्थानिक प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश

Apr 18, 2019, 11:30 PM IST

व्हिडिओ : छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेनं असा शिकवला धडा की...

महिलेने ३० वर्षीय तरुणाचे आपल्या दोन मित्रांच्या मदतीने गुप्तांग कापले

Dec 27, 2018, 11:34 AM IST

विद्यार्थिनीचा विनयभंग, पालकांनी शिक्षकाला चोपलं

विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला

Nov 3, 2018, 03:24 PM IST

पालिका महिला अधिकाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी, गुन्हा दाखल

बाळासाहेब साबळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे

Oct 26, 2018, 01:17 PM IST

विनयभंग प्रकरणी प्रीतीची माफी मागण्यास नेसचा नकार...

 सामोपचाराने तोडगा काढा, कोर्टाचा सल्ला 

Oct 2, 2018, 09:51 AM IST

शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग, ग्रामस्थांनी चोपले

शाळेत शिक्षकानंच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

Sep 30, 2018, 03:35 PM IST

पालकांनो सावधान, अल्पवयीन मुलींना हेरुन होतोय बलात्कार

वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. यात एका सिरीयल रेपिस्टचा समावेश आहे. याच्यावर नवी मुंबईत अनेक गुन्हे आहेत.

Sep 22, 2018, 04:50 PM IST

चिमुरडीवर वारंवार लैंगिक अत्याचार, नगरसेविकेच्या पतीला अटक

 लायकर अवघ्या 10 वर्षांच्या चिमुरडीवर गेल्या तीन वर्षापासून अत्याचार करत होता

Sep 21, 2018, 01:11 PM IST