...तरच मोहम्मद शमी आयपीएलमध्ये खेळणार
भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीवर त्याच्या पत्नीनं गंभीर आरोप केले आहेत.
Mar 17, 2018, 06:09 PM ISTमोहम्मद शमीने केलेत पत्नीवर हे आरोप
भारताचा क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद कमी होण्याऐवजी आणखीनच बिघडत चाललेत. हसीन जहांने शमीवर मारहाण, बलात्कार,हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसा आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केलेत. तसेच त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रारही दाखल केलीये.
Mar 17, 2018, 12:20 PM ISTहोय मी तिला भेटलोय, मोहम्मद शमीचा मोठा गौप्यस्फोट
टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमी हा पत्नी हसीन जहाँ हिच्या गंभीर आरोपामुळे अडचणीत आलाय. मात्र, त्याने पत्नीच्या आरोपाचे खंडन केलेय. त्याचवळी मी पाकिस्तानी मुलगी अलिश्बाला दुबईत भेटल्याचे मान्य केलेय.
Mar 16, 2018, 07:50 PM ISTमॅच फिक्सिंगप्रकरणी मोहम्मद शमीची चौकशी होणार
मोहम्मद शमीवर करण्यात आलेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर आता बीसीसीआयला जाग आली आहे.
Mar 14, 2018, 04:32 PM ISTहसीन-शमीच्या वादाचे कारण करोडोंचे फार्म हाऊस तर नाही?
भारतीय संघाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून आरोप, वाद यांच्या चक्रव्हुवात अडकला आहे.
Mar 14, 2018, 12:06 PM ISTशमीच्या पत्नीला सोशल मीडियावर धमक्या ; मागितले पोलिस संरक्षण...
भारतीय संघाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून आरोप, वाद यांच्या चक्रव्हुवात अडकला आहे.
Mar 14, 2018, 10:40 AM ISTमोहम्मद शमीवर आरोप करणाऱ्या हसीन जहांच्या आयुष्यातील गुपितं
भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या बायकोनं त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Mar 12, 2018, 09:24 PM ISTमोहम्मद शमी वादावर पहिल्यांदाच बोलला धोनी असं काही...
भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नीमध्ये सुरु असलेल्या वादावार भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं पहिल्यांदाच बोलला आहे.
Mar 12, 2018, 06:06 PM IST...तर शमीने मला घटस्फोट दिला असता - हसीन जहां
भारताचा क्रिकेटर शमीची पत्नी हसीन जहांने रविवारी पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी तिने पुन्हा शमीवर आरोप केलेत.
Mar 11, 2018, 03:42 PM ISTमोहम्मद शमीच्या पत्नीच्या पहिल्या पतीबाबत धक्कादायक खुलासे
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद आणखीनच वाढत चाललाय. नुकताच हसीन जहांने शमी विरोधात पोलिसांकडे केस दाखल केली.
Mar 11, 2018, 11:01 AM ISTमोहम्मद शमीच्या पत्नीला लग्नाआधी दोन मुलं
भारतीय फास्टर बॉलर मोहम्मद शमी त्याच्या पत्नीने केलेल्या आरोपामुळे अडचणीत आलाय. दरम्यान, हसन जहॉंचा पहिला पती शेख यांनी मोठा खुलासा केलाय.
Mar 10, 2018, 09:49 PM ISTशमीवर झालेल्या आरोपांवर त्याच्या भावाने सोडलं मौन
3 दिवसांपासून चर्चेत असणारा मोहम्मद शमीवर त्याच्याच पत्नीने गंभीर आरोप केले आहे. क्रिकेटर मोहम्मद शमीच्या पत्नीने केलेल्या आरोपावर शमीच्या भावाने आता प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 10, 2018, 07:31 PM ISTमॅच फिक्सिंगच्या गंभीर आरोपावर शमीची प्रतिक्रीया...
भारतीय क्रिकेट टीमचा फास्टर बॉलर मोहम्मद शमीवर त्याच्या पत्नी हसीनने मॅच फिक्सिंगचे आरोप लावले.
Mar 9, 2018, 08:48 AM ISTमला हसीन जहासोबतच रहायचं आहे - मोहम्मद शमी
पत्नी हसीन जहा कडून गंभीर आरोप केल्यानंतर फास्ट बॉलर मोहम्मद शमीने मीडियाशी संवाद साधला.
Mar 8, 2018, 09:59 AM ISTपत्नीच्या आरोपांवर मोहम्मद शमीची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 10:04 PM IST