mohammad shami

शमीच्या पत्नीला सोशल मीडियावर धमक्या ; मागितले पोलिस संरक्षण...

भारतीय संघाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून आरोप, वाद यांच्या चक्रव्हुवात अडकला आहे. 

Mar 14, 2018, 10:40 AM IST

मोहम्मद शमीवर आरोप करणाऱ्या हसीन जहांच्या आयुष्यातील गुपितं

भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या बायकोनं त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Mar 12, 2018, 09:24 PM IST

मोहम्मद शमी वादावर पहिल्यांदाच बोलला धोनी असं काही...

भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नीमध्ये सुरु असलेल्या वादावार भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं पहिल्यांदाच बोलला आहे.

Mar 12, 2018, 06:06 PM IST

...तर शमीने मला घटस्फोट दिला असता - हसीन जहां

भारताचा क्रिकेटर शमीची पत्नी हसीन जहांने रविवारी पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी तिने पुन्हा शमीवर आरोप केलेत. 

Mar 11, 2018, 03:42 PM IST

मोहम्मद शमीच्या पत्नीच्या पहिल्या पतीबाबत धक्कादायक खुलासे

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद आणखीनच वाढत चाललाय. नुकताच हसीन जहांने शमी विरोधात पोलिसांकडे केस दाखल केली. 

Mar 11, 2018, 11:01 AM IST

मोहम्मद शमीच्या पत्नीला लग्नाआधी दोन मुलं

भारतीय फास्टर बॉलर मोहम्मद शमी त्याच्या पत्नीने केलेल्या आरोपामुळे अडचणीत आलाय. दरम्यान,  हसन जहॉंचा पहिला पती शेख यांनी मोठा खुलासा केलाय. 

Mar 10, 2018, 09:49 PM IST

शमीवर झालेल्या आरोपांवर त्याच्या भावाने सोडलं मौन

3 दिवसांपासून चर्चेत असणारा मोहम्मद शमीवर त्याच्याच पत्नीने गंभीर आरोप केले आहे. क्रिकेटर मोहम्मद शमीच्या पत्नीने केलेल्या आरोपावर शमीच्या भावाने आता प्रतिक्रिया दिली आहे.

Mar 10, 2018, 07:31 PM IST

मॅच फिक्सिंगच्या गंभीर आरोपावर शमीची प्रतिक्रीया...

भारतीय क्रिकेट टीमचा फास्टर बॉलर मोहम्मद शमीवर त्याच्या  पत्नी हसीनने मॅच फिक्सिंगचे आरोप लावले. 

Mar 9, 2018, 08:48 AM IST

मला हसीन जहासोबतच रहायचं आहे - मोहम्मद शमी

पत्नी हसीन जहा कडून गंभीर आरोप केल्यानंतर फास्ट बॉलर मोहम्मद शमीने मीडियाशी संवाद साधला. 

Mar 8, 2018, 09:59 AM IST

पत्नीच्या आरोपांवर मोहम्मद शमीची प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 10:04 PM IST

बीसीसीआयनं मोहम्मद शमीला करारातून वगळलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 08:11 PM IST

पत्नीच्या आरोपांवर मोहम्मद शमीची प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 08:07 PM IST

पत्नीच्या आरोपानंतर बीसीसीआयचा मोहम्मद शमीला जोरदार धक्का

भारतीय क्रिकेट संघांचा फास्टर बॉलर मोहम्मद शमी सध्या मोठ्या वादात अडकला आहे. त्याच्यावर मारहाणी आणि दुसऱ्या मुलींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप खुद्द त्याची पत्नी हसीनने केला आहे.

Mar 7, 2018, 07:44 PM IST

Video : क्रिकेटर मोहम्मद शमी करायचा 'या' मुलींशी सेक्स, पत्नीचा कॅमेऱ्यासमोर आरोप

भारतीय क्रिकेट संघांचा फास्टर बॉलर मोहम्मद शमी सध्या मोठ्या वादात अडकला आहे. त्याच्यावर मारहाणी आणि दुसऱ्या मुलींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप खुद्द त्याच्या पत्नीने हसीनने केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हसीनने आपल्या फेसबुक अकाऊंटवर काही फोटोज आणि व्हॉट्सअॅपचे स्क्रीन शॉट्स शेअर केले आहेत.

Mar 7, 2018, 05:58 PM IST

मोहम्मद शमीवर पत्नीने केला विवाहबाह्य संबंधांचा आरोप...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 05:55 PM IST