राहुल गांधी यांना दिलासा! देशाच्या राजकारणावर आणि I.N.D.I.A वर काय होणार परिणाम?
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिलाय... मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधींना झालेल्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीय... या निर्णयाचा देशाच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणाराय
Aug 4, 2023, 08:38 PM IST
खासदारकी वाचल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, 'काहीही झालं तरी...'; BJP कडून 2024 चा उल्लेख
Modi Surname Case Rahul Gandhi And BJP First Comment: राहुल गांधींना सुनावण्यात आलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणामध्ये आपली निरीक्षणं नोंदवताना कमी शिक्षा देता आली असतं असं विधान केलं.
Aug 4, 2023, 04:13 PM ISTराहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा! शिक्षेला स्थगिती, खासदारकी वाचली
Rahul Gandhi Supreme Court Interim Order: सुप्रीम कोर्टाने काँग्रेसचे नेते राहुल गांधींना मोठा दिलासा दिला असून गुजरातमधील कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
Aug 4, 2023, 01:45 PM ISTVideo | राहुल गांधी 2024 ची निवडणूक लढवणार? गुजरात हायकोर्टानं फेटाळली याचिका
Rahul Gandhi has not got relief from the Gujarat High Court
Jul 7, 2023, 03:35 PM ISTRahul Gandhi : राहुल गांधी यांनी दिल्लीतील सरकारी बंगला सोडला
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी दिल्लीतील त्यांचा सरकारी बंगला खाली केला आहे. मोदी आडनाव प्रकरणात गुजरातमधील सूरत कोर्टाने दोषी ठरवत राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर खासदारकी रद्द झाल्याने त्यांना हा बंगला सोडला आहे.
Apr 22, 2023, 03:31 PM IST4 वर्षांपूर्वीचं भाषण, 2 वर्षांची शिक्षा आणि खासदारकी रद्द... काय आहे ते संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या एका क्लिकवर
Rahul Gandhi Disqualified : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची संसद सदस्यता रद्द केली आहे. मोदी आडनाव प्रकरणात सूरत सेशन कोर्टाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आगे.
Mar 24, 2023, 04:06 PM ISTRahul Gandhi Disqualified : कोण आहेत पूर्णेश मोदी? ज्यांच्या याचिकेवर राहुल गांधी यांना सुनावण्यात आली शिक्षा
मोदी आडनाव प्रकरणात गुरुवारी सूरत सेशन कोर्टाने राहुल गांधी यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना जामिनही मंजूर करण्यात आला. राहुल गांधी यांच्याविरोधात पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती. जाणून घेऊन हे पूर्णेश मोदी कोण आहेत?
Mar 24, 2023, 02:52 PM ISTRahul Gandhi Suspended: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द; विधानसभेत पडसाद, Nana Patole म्हणतात...
Rahul Gandhi News: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्याविरुद्ध झालेल्या या कारवाईनंतर (Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha) त्याचे पडसाद राज्याच्या विधानसभेत दिसून आले आहेत.
Mar 24, 2023, 02:49 PM IST"कमी शिक्षा दिल्यास चुकीचा संदेश जाईल," राहुल गांधींना दोषी ठरवताना कोर्टाने काय म्हटलं? जाणून घ्या निर्णयातील मोठे मुद्दे
Rahul Gandhi Disqualified: गुजरातमधील सूरतमधील सत्र न्यायालयाने (Surat Sessions Court) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोषी ठरवलं असून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. निर्णय सुनावताना कोर्टाने खासदारांनी केलेलं विधान जनतेवर मोठा प्रभाव पाडतं, यामुळे त्यांचे गुन्हे अधिक गंभीर होतात असं निरीक्षण यावेळी कोर्टाने नोंदवलं.
Mar 24, 2023, 02:47 PM IST
Rahul Gandhi Disqualified: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका, खासदारकी रद्द
Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे.
Mar 24, 2023, 02:19 PM IST