पुणे पोलिसांनी उघडकीस आणली 13 लाखांची मोबाईल चोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2016, 10:44 PM ISTwhatsappचा डिलीटेड डेटा असतो मोबाईलमध्येच!
सोशल मीडियावर सध्या आघाडीचे अॅप हे व्हॉट्सअॅप आहे. मात्र, whatsappचा डिलीटेड डेटा हा मोबाईलमध्येच असतो. त्याचा गैरवापर होण्याची भिती व्यक्त करण्यात आहे.
Jul 30, 2016, 04:33 PM ISTश्रीनगरमधून कर्फ्यु मागे, जम्मूत मोबाईल सेवा सुरू
काश्मिरमध्ये गेल्या १८ दिवसांपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी आजपासून मागे घेण्यात आलीय.
Jul 26, 2016, 11:52 AM ISTलाखो 'मोबाईल अॅप्स' वापराविना पडून, अॅप्सचं मार्केट थंडावलं!
आपण टेक्नो सेव्ही नाही का काय? असा प्रश्न निर्माण झालाय. ऐूकून आश्चर्य वाटलं ना... पण हे खरंय... मोबाईल जगतात सुमारे पाच ते सहा लाख अॅप्सना प्रतिसादच मिळत नसल्याची माहिती समोर आलीय.
Jul 20, 2016, 08:33 PM ISTतरुणाई झिंगलीय 'पोकेमॉन गो'च्या नादात!
मोबाईल गेम सगळेच खेळतात. मात्र अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सध्या एका मोबाईल गेमनं सर्वांनाच वेड लावलंय. 'पोकेमॉन गो' या व्हर्च्युअल आणि रिअॅलिटीची सांगड घालणारा हा गेम सगळेच ऑनलाईन रेकॉर्ड मोडणार असं दिसतंय.
Jul 20, 2016, 08:26 PM ISTकाश्मीरमध्ये तणाव कायम, मोबाईल-इंटरनेट सेवा बंद
हिजबुल मुजहिदीनचा म्होरक्या बुरहान वानीला भारतीय जवानांनी ठार केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे शुक्रवारीही काश्मीरचं खोरं धुमसत होतं.
Jul 16, 2016, 11:17 AM ISTस्मार्टफोनवर गेम खेळणाऱ्यांमध्ये 47 टक्के महिला
स्मार्टफोनवरचे गेम खेळणाऱ्यांमध्ये 47 टक्के महिला आहेत. सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकनं या सर्व्हेचा खुलासा केला आहे.
Jul 14, 2016, 08:42 PM ISTस्मार्टफोन नसला तरी मोबाईलवर मिळणार रेल्वे तिकीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2016, 03:24 PM ISTस्मार्टफोन नसला तरी मोबाईलवर मिळणार रेल्वे तिकीट
तुमच्याकडे स्मार्टफोन नसला, तरी आता साध्या मोबाईलवरही रेल्वेचं तिकीट मिळणं लवकरच शक्य होणार आहे.
Jul 4, 2016, 10:12 AM ISTया अॅपच्या मदतीनं करा फुकटात कॉलिंग
मोबाईल अॅप नानूमुळे सध्या मोबाईल सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांची दाणादाण उडाली आहे.
Jun 23, 2016, 10:17 PM ISTपासवर्ड विसरलात तर असा करा फोन अनलॉक
बहुतेकवेळा अनेकजण आपल्या मोबाईलचा पासवर्ड किंवा लॉक पॅटर्न विसरून जातात.
Jun 19, 2016, 08:22 PM ISTआता, चालत्या बसमध्येही मिळणार मोफत वाय-फाय!
मुंबईकरांनो, तुम्ही जर बेस्ट बसनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे... आता तुम्हाला चालत्या बसमध्येही वाय-फायची सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे.
Jun 15, 2016, 08:24 AM ISTमोबाईल वापरतांना तुम्ही या १० चुका करता ?
आज अनेक लोकांच्या हातात स्मार्टफोन दिसतो. दिवसभर आपण फोन वापरत असतो. पण काय तुम्ही स्मार्टफोन स्मार्टपणे वापरता का ? अनेक जण स्मार्टफोनचा उपयोग स्मार्टपणे करत नाही. पाहा कसे.
Jun 2, 2016, 09:10 PM ISTतुमचा लाडका 'नोकिया' फोन परततोय... स्मार्ट होऊन!
फिनलँडची टेलिकॉम इक्विपमेंट कंपनी 'नोकिया'नं जागतिक स्तरावर हँडसेट आणि टॅबलेट बाजारात पुन्हा एकदा नव्या जोमानं उतरण्याचा निर्णय घेतलाय.
May 19, 2016, 10:33 AM ISTमोबाईल तपासल्याने पतीच्या बोटांवर वार
एका महिलेने स्वयंपाक घरातील सुरीने पतीच्या बोटांवर वार केले, पतीने मोबाईल तपासल्याने रागात तिने वार केले, ही घटना बंगळुरूची आहे.
May 17, 2016, 06:52 PM IST