Pune News : 'चुकीला माफी नाही! आमच्या आयाबहिणीवर...', वसंत मोरे यांचा पुण्यात खळखट्याक; पाहा Video
Vasant More Demolished Office : आमच्या आयाबहिणीवर अत्याचार सहन करणार नाही. या संस्थेवर बंदी आणली पाहिजे. जे लोकं संचालक आहेत त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी वसंत मोरे यांनी पुण्यात (Pune News) केली आहे.
Nov 7, 2023, 09:11 PM ISTनाराज वसंत मोरे म्हणाले... राजमार्ग सोडणार नाही, पण खंत कायम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत काढलेल्या आदेशाला आव्हान देणारे मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केलीय.
May 6, 2022, 01:10 PM IST