mlas resign

उल्हासनगरात राष्ट्रवादी अडचणीत, विद्यमान आमदारांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आलाय. मोदी लाट असतानाही निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 

Feb 8, 2017, 06:42 PM IST