mla sanjay gaikwad

'गाड्या फोडण्यापेक्षा गुणरत्न सदावर्तेलाच...' शिंदे गटाच्या आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

Gunaratna Sadavarte : मुंबईत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या आलिशान गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे.

Oct 26, 2023, 12:52 PM IST

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता; 'या' आमदाराचा अत्यंत खळबळजनक आरोप

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता. आमदार संजय गयकवाड यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

Oct 11, 2023, 04:17 PM IST

वारिस पठाणांवर टीका करताना शिवसेना आमदाराची जीभ घसरली

एमआयएमचे आमदार वारीस पठाण त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं चर्चेत

Feb 23, 2020, 10:38 AM IST