mla ravi rana

आमदार रवी राणा यांना भेटू न दिल्याने कारागृहाबाहेर नवनीत राणा यांचे धरणे आंदोलन

आमदार रवी राणा यांना भेटू न दिल्यामुळे कारागृहाबाहेर नवनीत राणा यांचे धरणे आंदोलन सुरु आहे.

Nov 14, 2020, 02:22 PM IST
Amravati MP Navneet Rana MLA Ravi Rana Agitation To Open Amba Devi Temple PT1M9S

अमरावती | मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी रामा आक्रमक

Amravati MP Navneet Rana MLA Ravi Rana Agitation To Open Amba Devi Temple

Oct 25, 2020, 09:35 PM IST

अपक्ष आमदार रवि राणांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी

अपक्ष आमदार रवि राणा यांना मंगळवारी तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Feb 7, 2018, 04:43 PM IST

अमरावतीत राष्ट्रवादीत संघर्ष, पक्ष सोडण्याची धमकी

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा संघर्ष इरेला पेटला आहे. अमरावतीची उमेदवारी आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर यांना दिली जाणार असल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीतले निष्ठावान कार्यकर्ते पक्ष निरीक्षकांवरच भडकले. राणांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यास पक्ष सोडून देण्याची धमकी सरचिटणीस संजय खोडके यांनी दिलीय.

Feb 8, 2014, 09:04 PM IST