पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्यानं घेऊ नयेः माजी आमदार बच्चू कडू
Bacchu Kadu Challenged MLA Ravi Rana To Contest As Independent
Nov 28, 2024, 12:50 PM ISTRaviRana | 'निवडणुकीत आशिर्वाद दिला नाहीत तर...' रवी राणा यांचं धक्कादायक वक्तव्य
Amaravati MLA Ravi Rana Shocking Statement on Ladki Bahin Yojana
Aug 12, 2024, 10:50 PM IST'निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार' आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना ही महायुतीची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा महायुतीने महाराष्ट्राभर प्रसार केला आहे. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांचाही भरघोस प्रतिसाद मिळत असताना एका आमदाराच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
Aug 12, 2024, 05:35 PM ISTMLA Ravi Rana: आमदार रवी राणा यांच्या जीवाला धोका? ठाकरे समर्थकाकडून ठार मारण्याची धमकी!
MLA Ravi Rana: पोलिसांना आलेल्या माहितीनुसार, मागील 8 ते 10 दिवसांपासून रवी राणा यांना मोबाईलवर धमक्या (death threat) येत असल्याची माहिती सचिव विनोद गुहे (Secretary Vinod Guhe) यांनी दिली आहे.
Dec 23, 2022, 10:45 PM ISTRana vs Kadu : बच्चू कडू-रवी राणा यांच्यातला वाद पुन्हा पेटला
बच्चू कडू (Bacchu Kadu) जर दम देत असेल तर जशास तसं उत्तर देणार आणि घरात घुसून मारायलाही कमी करणार नसल्याचं खुलं आव्हानच रवी राणांनी (Ravi Rana) दिलंय.
Nov 2, 2022, 07:23 PM IST
Bacchu Kadu : "या पुढे वाट्याला गेल्यास..., बच्चू कडूंचा रवी राणा यांना थेट इशारा
अमरावतीला (Amravati) परतल्यानंतर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी जाहीर बैठक घेतली. या बैठकीत कडू यांनी राणा (Ravi Rana) यांना थेट इशाराच दिला आहे.
Nov 1, 2022, 03:18 PM ISTRana vs Kadu Controversy : रवी राणा- बच्चू कडू यांच्यातील वादावर पडदा पडणार?
कडूंनी गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेतल्याचा आरोप राणा यांनी केला होता. तसेच कडू 'तोडपाणी' करणारा आमदार आहे, असा गंभीर आरोपही (Rana vs Kadu Controversy) राणांनी केला होता.
Oct 30, 2022, 11:48 PM ISTहनुमान चालिसा म्हणणाऱ्यांचा सत्कार होईल, राणा दाम्पत्यांचं कौतूक करत फडणवीसांचा ठाकरेंना टोला
राणा दाम्पत्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
Aug 21, 2022, 10:47 PM IST'शिवसेनेला मतदान करण्यासाठी माझ्यावर दबाव' रवी राणा यांचा गंभीर आरोप
'मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न'
Jun 20, 2022, 01:19 PM ISTनिवडणुकीत शिवसेनेला बसणार फटका ? रवी राणांशी संपर्क साधणारे ते अपक्ष आमदार कोण?
आमदार रवी राणा यांच्या संपर्कात असणारे ते अपक्ष आमदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे
Jun 3, 2022, 09:02 PM IST
अनिल परब यांच्या पापाचा घडा भरला : रवी राणा
Ravi Rana criticized on Anil Parab : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांच्या पापाचा घडा भरला आहे, अशी टीका अपक्ष आमदार रवी राणा यांनी केली.
May 26, 2022, 02:24 PM ISTहनुमान चालीसा... की औरंगजेबाच्या कबरीवर... रवी राणा यांचा मुख्यमंत्र्यांना हा थेट सवाल
अकबरुद्दीन ओवैसी महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये येऊन औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहतात. ते मुख्यमंत्री यांना चालते का?
May 13, 2022, 04:32 PM ISTVIDEO | नवनीत राणा यांनी मागितले उद्धव ठाकरे यांच्या ऑपरेशनचे रिपोर्ट, म्हणाल्या...
navneet rana demand report of uddhav thackeray operation
May 9, 2022, 10:25 PM ISTVIDEO | राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढणार? मुंबई मनपा नोटीस देणार
mumbai palika earliest sent notice to ravi rana navneet rana
May 9, 2022, 09:35 PM ISTVIDEO | आमदार रवी राणा यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
ravi rana and navneet rana target to chief minister uddhav thackeray
May 9, 2022, 09:30 PM IST