mithun chakraborty reaction after discharge from hospital

'कदातिच उद्याच...', मिथुन चक्रवर्ती यांनी डिस्चार्ज मिळाल्यानंतर सांगितली सत्यस्थिती

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना 10 फेब्रुवारीला एका खासगी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. 73 वर्षीय मिथुन चक्रवर्ती यांनी छातीत वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. 

 

Feb 12, 2024, 06:27 PM IST