mitali mayekar instagram

मिताली मयेकरचा कूल अंदाज, 'समर स्पेशल' फोटोशूटची चर्चा

मिताली मयेकरचे समर स्पेशल फोटोशूट, पाहा खास फोटो

Apr 12, 2024, 11:15 PM IST

'ब्रा न घालता...', मिताली मयेकरची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाली 'महिलांनो...'

मिताली मयेकरला भटकंतीची प्रचंड आवड आहे. गेल्या काही दिवसांपासून ती स्पेन, थायलंड, बँकॉक, फ्रान्स अशा विविध ठिकाणी फिरताना दिसत आहे.

Jan 5, 2024, 05:42 PM IST

गुडन्यूज? वायफळ चर्चा पाहताच मिताली मयेकरचा संताप; म्हणाली...

Mitali Mayekar Instagram : एक फोटो, एक कॅप्शन आणि असंख्य अफवा... सोशल मीडिया पोस्टमुळं मिताली मयेकर चर्चेत. आई होणार... म्हणणाऱ्यांनाच धरलं धारेवर 

 

Aug 2, 2023, 08:57 AM IST

आयफेल टॉवर खाली मिताली-सिद्धार्थचा चक्क लिपलॉक, रोमँटिक फोटो व्हायरल

Mitali Mayekar Sidharth Chandekar Kissing Photo: अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे कपल कायमच चर्चेत असते. त्यांच्या रोमॅण्टिक फोटोंमुळे तर ते कायमच चर्चेत असतात. आता त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर त्यांनी शेअर केला आहे ज्यात चक्क आयफेल टॉवरच्या खाली त्यांनी लिपलॉक फोटो शूट केला आहे. 

Jun 6, 2023, 02:25 PM IST