खंडाळा घाटात 180 मीटर उंच स्टेड पुल; एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबई पुण्याला जोडणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पासंदर्भात मोठी अपडेट
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकल्पाअंतर्गत खंडाळा घटात स्टेड पुल बांधला जात आहे. दोन गजबजलेल्या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
Sep 29, 2024, 11:37 PM ISTखंडाळा घाटात स्टेड पुल; पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प लांबणीवर
डिसेंबर महिन्यात खुला होणारा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प लांबणीवर पडला आहे. आता प्रकल्पाचे लोकार्पण थेट पुढच्या वर्षीच होणार आहे.
Jun 24, 2024, 03:30 PM ISTमुंबई-पुणे अंतर आता आणखी कमी होणार, महत्त्वाच्या प्रकल्प डिसेंबरमध्ये होतोय खुला
Mumbai Pune Missing Link Project: मुंबई-पुणे दोन शहरातील अंतर अर्ध्या तासांनी कमी होणार आहे. मिसिंग लिंक लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
May 15, 2024, 11:57 AM IST
Missing Link | मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेचा प्रवास आणखी सुस्साट! जगातला सगळ्यात जास्त रुंदीचा टनेल महाराष्ट्रात
The journey of Mumbai-Pune Expressway is even smoother! World's widest tunnel in Maharashtra
Nov 10, 2022, 05:35 PM IST