miss world

विश्वसुंदरी बनल्यावर मिळणारे मानधन पाहून व्हाल हैराण

जगभरातील अनेक मंडळींसाठी विश्वसुंदरी हा  अत्यंत महत्त्वाचा किताब. प्रतिवर्षी पार पडणाऱ्या या स्पर्धेत कोणत्या ना कोणत्या देशातील एक सुंदरी हा किताब पटकावते.

Nov 21, 2017, 05:57 PM IST

मानुषीबद्दल माहीत नसलेल्या १० गोष्टी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 10:12 PM IST

नोटबंदीच्या मुद्द्यावर शशी थरूर यांचे वादग्रस्त ट्विट; म्हणाले आमची चिल्लरही बनली 'Miss world'

कॉंग्रेस नेते शशी थरूर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राणी पद्मावतीबाबत थरूर यांनी केलेल्या विधानावरून निर्माण झालेला वाद संपतो न संपतो तोच, थरूर यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले. या वेळी त्यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावरून निशाणा साधताना मिस वर्ल्ड 2017चा किताब जिंकलेल्या मानुषी छिल्लरची नावावरून खिल्ली उडवली.

Nov 19, 2017, 08:32 PM IST

स्पेनची मिरीया ठरली मिस वर्ल्ड

स्पेनची मिरीया ठरली मिस वर्ल्ड

Dec 20, 2015, 03:09 PM IST

संस्कृतीच्या अभ्यासासाठी मिस वर्ल्ड, मिस इंग्लंड थेट खान्देशात

मिस वर्ल्ड रॉलीन स्ट्रॉस आणि मिस इंग्लंड कॅरिना टायरेल यांनी खानदेशचा भेट दिलीय,  २०१४ ची मिसवर्ल्ड आणि मिस इंग्लंडने कोणताही गाजावाजा न करता, खान्देश आणि सातपुड्याची आदिवासी संस्कृती अभ्यास करण्यासाठी, तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्नला भेट दिली.

Apr 16, 2015, 10:41 AM IST

'मिस वर्ल्ड' स्पर्धेत बिकिनी राऊंड हटवल्यानं ऐश्वर्या खूश

माजी मिस इंडिया, मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं इंटरनॅशनल ब्युटी कॉन्टेस्टमधून बिकीनी राऊंड हटवल्या गेल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. हा निर्णय योग्यच असल्याचं अॅशनं म्हटलंय. 

Jan 9, 2015, 02:17 PM IST

'मिस वर्ल्ड' स्पर्धेतून 'बिकिनी राऊंड' आऊट!

 'मिस वर्ल्ड' स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या 'मिस वर्ल्ड लिमिटेड'नं यापुढे या स्पर्धेत 'स्विमसूट राऊंड' होणार नाही असं जाहीर केलंय. महिलांची सुंदरता पाहण्यासाठी त्यांना बिकिनीमध्ये चालताना पाहणं आपल्याला गरजेचं वाटत नसल्याचं सांगत, या संघटनेच्या अध्यक्ष ज्युलिया मोर्ले यांनी यापुढे हा राऊंड बंद करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय. 

Dec 21, 2014, 10:49 AM IST

आज ठरणार 'मिस वर्ल्ड २०१४'

जगातील सर्वांत प्रतिष्ठित अशी 'मिस वर्ल्ड २०१४' स्पर्धंची अंतिम फेरी लंडनमध्ये आज रविवारी रात्री होत आहे. या स्पर्धेचे हे 64 वे वर्ष आहे. अंतिम फेरीत एकूण 122 स्पर्धक तरुणींची निवड करण्यात आली आहे. 

Dec 14, 2014, 09:36 PM IST

कोयल `मिस वर्ल्ड`सोबतच बॉलिवूडसाठीही तयार!

५१ वा फेमिना मिस इंडिया २०१४ चा खिताब आपल्या नावावर करणाऱ्या जयपूरच्या कोयल राणाचं पुढचं लक्ष्य आहे `मिस वर्ल्ड`, परंतु...

Apr 8, 2014, 10:23 AM IST

मिस फिलिपिन्स मेगन यंग बनली मिस वर्ल्ड-२०१३!

फिलिपिन्सची मेगन यंग यंदाची मिस वर्ल्ड-२०१३ बनलीय. फ्रान्सची मैरीन लॉरफेलिन दुसऱ्या स्थानावर तर घानाची कैरांजर ना ओकेली शूटर हिनं मिस वर्ल्ड २०१३ मध्ये तिसरं स्थान पटकावलं. २३ वर्षीय मेगन यंग आणि मिस इंडिया नवनीत कौर ढिल्लनसह जगभरातल्या एकूण १२६ सौंदर्यवती तरुणी मिस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

Sep 29, 2013, 08:45 AM IST

ऐश्वर्या झाली ३९ वर्षांची

आपल्या अप्रतिम सौंदर्यामुळे ऐश्वर्या राय १९९४ साली मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड किताबाची मानकरी ठरली होती. यानंतर १९९७ साली तिने सिनेक्षेत्रात पदार्पण केलं. तामिळ सिनेमा ‘इरुवर’ मधून तिने आपल्या अभिनय प्रवासाला सुरूवात केली. ‘और प्यार हो गया’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट होता.

Nov 1, 2012, 04:53 PM IST