मिस वर्ल्ड, मिस इंग्लंड महाराष्ट्रात

Apr 16, 2015, 11:08 AM IST
1/4

या सौंदर्यवतींना भारतीय साडी नेसण्याचा मोहसुद्धा आवरता आला नाही.. कॅरिनानं तर यानिमित्ताने पहिल्या भारत भेटीच्या आठवणींना उजाळा दिला.

2/4

जगात अनेक भाषा आणि संस्कृती आहेत. मात्र भारतात आल्यावर प्रेमाची भाषा हीच वैश्विक भाषा असल्याची अनुभूती झाली अशा शब्दांत भारतीय आदरातिथ्याचं तिनं कौतुक केलंय.

3/4

या दोन्ही सौंदर्यवतींनी पोहचल्या धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात.. या भेटीत सातपुड्यातील आदिवासी संस्कृतीचा रॉलीन आणि कॅरिनानं अभ्यास केला. इतकंच नाहीतर जलसंधारणाच्या अनोख्या अशा शिरपूर पॅटर्नची त्यांनी पाहणी केली

4/4

मिस वर्ल्ड रॉलीन स्ट्रॉस आणि मिस इंग्लंड कॅरिना टायरेल यांनी खानदेशचा भेट दिलीय,  कोणताही गाजावाजा न करता, खान्देश आणि सातपुड्याची आदिवासी संस्कृती अभ्यास करण्यासाठी, तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्नला भेट दिली.