miss world 2024

Miss World 2024 : चेक रिपब्लिकच्या Krystyna Pyszkovaने जिंकला 71 वा मिस वर्ल्डचा ताज

Miss World 2024 Winner: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड 2024 चा फिनाले पार पडला. ज्यामध्ये 117 देशांतील सुंदरींनी भाग घेतला. त्यापैकी एक भारताची सिनी शेट्टी होती, जी टॉप 4 मधून बाहेर पडली. या स्पर्धेचा मुकुट चेक रिपब्लिकच्या क्रिस्टिना पिस्कोव्हा जिंकली.

Mar 10, 2024, 06:33 AM IST

आज मिस वर्ल्ड 2024 चा फिनाले, याच स्पर्धेमुळे अमिताभ बच्चन झालेले कंगाल

Miss World 2024 Amitabh Bachchan : आज भारतात होणार मिस वर्ल्ड 2023 कार्यक्रम... अमिताभ बच्चन यांचं कधी याचमुळे झालं होतं नुकसान

Mar 9, 2024, 02:47 PM IST