minor girl

कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्याला चोपचोप चोपले

संभाजीनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या महमद शेख याला नागरिकांनी चांगलाच चोप दिला.

Sep 30, 2015, 11:00 PM IST

'हॉटेलवर डांबून २७ जणांचा चौवीस तास माझ्यावर बलात्कार'

मला हॉटेलवर डांबून २७ जणांनी २४ तास माझ्यावर बलात्कार केला, अशी धक्कादायक  बाब एका अल्पवयीन मुलीने आपल्या तक्रारीत नमुद केलेय. दरम्यान, या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉटेलच्या मॅनेजरसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Sep 9, 2015, 12:26 PM IST

बालगृहातच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संस्थेचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न निष्फळ

पुण्यात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. पुण्यातल्या एका बालगृहात अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार झाला... यातूनच ही मुलगी गरोदरही राहिली... मात्र, हे प्रकरण लक्षात आल्यानंतर मुलीला न्याय मिळवून न देता संस्था अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला.... आणि या मुलीचं तान्हुलं बाळ त्यांनी परस्पर निर्णय घेऊन दत्तक देऊन टाकलं.  

Aug 17, 2015, 05:27 PM IST

धक्कादायक : बुलडाण्यात बलात्कारानंतर मुलीचा चेहरा केला विद्रूप

बुलडाण्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे, बलात्काऱ्यांची क्रूरता इथेच थांबली नाही तर त्यांनी या मुलीचा चेहरा विद्रूप करण्याचाही प्रयत्न केला.

Apr 1, 2015, 11:10 AM IST

भंडारा जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चिंचोला गावात अल्पवयीन मुलीवर गँगरेपची घटना उघड झाली आहे. चार जणांनी अमानुषपणे मुलीवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केलीय.

Feb 18, 2015, 04:11 PM IST

मुंबईजवळ नरबळी?

मुंबईजवळ नरबळी?

Feb 10, 2015, 09:02 AM IST

मुंबईजवळ आढळले अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाचे अवशेष

उरणजवळ चिरनेर या गावात नरबळीचा प्रकार घडल्याची शक्यता आहे. गावाजवळ एका अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत. घटनास्थळावर लिंबू, हार, अगरबत्ती, अर्धवट जळालेली कवटी सापडल्यानं नरबळीचा संशय उत्पन्न होतोय. 

Feb 9, 2015, 10:59 PM IST

तीन मुलांकडून अल्पवयीन मुलीची छेड, घेतला गळफास

पुण्यात धक्कादायक बाब पुढे येत आहे. याआधी पिंपरीत कुमारी मातांचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता पिंपरी येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने ३ मुलांच्या छेडछाडीला कंटाळून गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

Jan 15, 2015, 01:36 PM IST

१९ वर्षांच्या मुलाचा ७ वर्षीय मुलीवर बलात्कार

१९ वर्षांच्या मुलाचा ७ वर्षीय मुलीवर बलात्कार

Dec 11, 2014, 09:37 AM IST

चेंबूरमध्ये शेजाऱ्याकडून ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

घरात एकटीच असल्याची संधी साधत शेजारीच राहणाऱ्या आरोपीनं ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चेंबूर इथं घडली आहे. याबाबत चेंबूर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.

Dec 4, 2014, 09:51 AM IST

प्रियकरासह आठ जणांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धर्माळे या गावात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचा प्रियकर पंकज गवई आणि त्याच्या आणि त्याच्या तिघा मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून आणखी चौघा नराधमांचा शोध सुरु आहे. 

Nov 26, 2014, 08:09 PM IST