minor girl

पुणे : धायरीतील 'त्या' नराधमास अटक

अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आली आहे. वडगाव धायरीमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली होती. ही मुलगी घरात आई वडिलांसोबत झोपलेली असताना आरोपीनं तिला घरात घूसून उचलून नेलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला.

Oct 24, 2017, 01:38 PM IST

पुणे: अडीच वर्षाच्या चिमुरडीची अपहरण करून हत्या

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हादरून गेले आहे. पुण्यात अडिच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली आहे. घटनेचे वृत्त समजताच पुणे शहरात सन्नाटा पसरला.

Oct 22, 2017, 11:06 AM IST

अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलींच्या गर्भापातासाठी वेगळा कायद्याचा विचार

अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलींना गर्भापात करण्यासंदर्भात कायदा कसा केला जाईल याचा अभ्यास केला पाहिजे आणि असा कायदा जर केला तर त्याचे फायदे आणि तोटे काय या संदर्भात अभ्यास केला जाईल अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे.

Sep 7, 2017, 04:32 PM IST

पुण्यात मुकबधीर अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलीला गेलेत दिवस

मुकबधीर, गतीमंद अल्पवयीन मुलीवर बलात्काराचं धक्कादायक प्रकरण उजेडात आले. गेल्या चार महिन्यांपासून प्रकार सुरु होता. मुलीला दिवस गेल्यानं हे प्रकरण उजेडात आले.

Jun 30, 2017, 06:25 PM IST

गावगुंडांकडून अल्पवयीन मुलीला मारहाण

मडके वाडीत राहत असलेल्या अल्पवयीन मुलीला सुनील बोनगे आणि सागर, नवनाथ आणि गोरख या तीन मुलांनी तीच्या घरी जाऊन मारहाण केली. 

Jun 30, 2017, 04:37 PM IST

डोंबिवलीत रिक्षा चालकाकडून मुलीचा विनयभंग

डोंबिवलीत रिक्षा चालकाकडून मुलीचा विनयभंग

Jun 21, 2017, 03:52 PM IST

डोंबिवलीत रिक्षा चालकाकडून मुलीचा विनयभंग

ठाण्यानंतर आता डोंबिवलीतही एका अल्पवयीन मुलीचा रिक्षावाल्याने विनयभंग करण्याची घटना घडलीय. 

Jun 21, 2017, 01:52 PM IST

रक्षकच बनला भक्षक... पोलिसानंच केला बलात्कार!

औरंगाबादच्या खुलताबादमध्ये रक्षकच भक्षकच बनल्याची धक्कादायक घटना घडलीय. 

May 19, 2017, 08:10 PM IST

औरंगबादेत पोलिसाचे काळे कृत्य, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

खुलताबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार सुधाकर मगन कोळी याने इयत्ता आठवीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीला आपल्या घरात नेऊन अत्याचार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. हवालदार कोळीवर खुलताबाद पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे..

May 19, 2017, 09:43 AM IST

ट्रेनमध्ये मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याची धुलाई

ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

Apr 20, 2017, 11:37 AM IST

मुंबईत अल्पवयीन मुलीची हत्या

मुंबईतील वाकोला परिसरात रविवारी १६ वर्षीय सोफिया शेख या अल्पवयीन मुलीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. 

Apr 10, 2017, 12:44 PM IST

व्हायरल व्हिडीओ | अल्पवयीन मुलीला मारहाण

चोर समजून एका अल्पवयीन मुलीला मारहाण करण्यात आली. येवढंच नाही तर ग्रीलला बांधून तिनं चोरी केली असं तिच्याकडून वदवून घेण्यात आलं.

Apr 5, 2017, 02:30 PM IST