mini bus

 Mumbai People Demand Best To Start Mini Bus PT1M13S

मुंबई | छोट्या रस्त्यांवर बेस्टने मिनी बस चालवण्याची मागणी

मुंबई | छोट्या रस्त्यांवर बेस्टने मिनी बस चालवण्याची मागणी

Jul 23, 2019, 06:10 PM IST

एक्सप्रेस वेवर चालत्या मिनी बसनं घेतला पेट

एक्सप्रेस वेवर चालत्या मिनी बसनं घेतला पेट 

Nov 1, 2016, 07:30 PM IST

एक्सप्रेस वेवर चालत्या मिनी बसनं घेतला पेट

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला आग लागण्याची घटना घडलीय.

Nov 1, 2016, 03:36 PM IST

बातमी तुमच्या कामाची: ताडोबा भ्रमंतीसाठी आता खास मिनीबसची सुविधा

चंद्रपूरमधला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बघण्यासाठी जाणाऱ्या आता पर्यटकांसाठी आनंदाची बातमी... ताडोबाच्या भ्रमंतीसाठी आता चंद्रपूर शहरातूनच मिनीबसची सुविधा सुरू झालीय. 

Aug 16, 2015, 06:41 PM IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लक्झरी-मिनीबसचा अपघात, ११ ठार २० जखमी

गुजरात-महाराष्ट्र सीमेवर भीषण अपघात झालाय. लक्झरी बस आणि मिनीबसमध्ये धडक झालीय. या अपघातात ११ जण ठार तर २० जण जखमी झालेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरमधील आच्छाड गावाजवळ पहाटे अपघात झाला. जखमींवर तलासरी आणि वापीत उपचार सुरु आहेत. 

May 25, 2015, 09:28 AM IST

कुंभार्ली घाटात बसचा अपघात; तीन ठार

रत्नागिरीत मिनी बसला भीषण अपघात झालाय. रत्नागिरीतल्या कुंभार्ली घाटात ही मिनी बस कोसळली. यात बसमधील तीन जण ठार तर सात जण जखमी झालेत.

Nov 18, 2013, 07:51 AM IST

मिनी बसने अचानक घेतला पेट

शिर्डी जवळच्या राहाता इथं आज अचानक एका मिनी बसनं पेट घेतल्यानं मोठा गोंधळ उडाला होता. या बसमध्ये एकही प्रवासी नसल्यानं जीवितहानी टळली.

Apr 16, 2013, 08:58 PM IST