millionaire

भारतात 'इथे' फक्त 200 रुपयात मिळते हिऱ्याची खाण, मजूरही बनू शकतो करोडपती

जमीन भाडेतत्त्वावर घेऊन कोणतीही व्यक्ती पन्नामध्ये खोदकाम करू शकते.

Nov 29, 2024, 02:15 PM IST

केस धुवून 'ही' महिला बनली कोट्यधीश; कर्ज फेडून घेतलं आलिशान घर

Trending News : दिवसभरातील बराचसा वेळ अनेकजण हे सोशल मीडियावर घालवत असतात. पण काही जण असेही आहेत जे सोशल मीडियावर कमाई करुन कोट्यधीश झाले आहेत. एका स्कॉटिश महिलेने फक्त केस धुण्याचे व्हिडीओ तयार करुन लाखोंची कमाई केली आहे.

Nov 11, 2023, 05:07 PM IST

औषध घ्यायला गेले अन् चार तासांत झाले कोट्यधीश... पंजाबमधील शेतकऱ्याचे नशीब पालटलं

पंजाबमधील एका शेतकऱ्याचे नशीब केवळ काही तासांमध्ये पालटलं आहे. अवघ्या काही तासांमध्ये या शेतकऱ्याला तब्बल अडीच कोटींची लॉटरी लागली आहे.

Nov 10, 2023, 05:41 PM IST

महिन्याला 10 कोटींची कमाई करणारी शिक्षिका; 'या' 11 मार्गांनी मिळवते पैसा

एक महिला शिक्षिकी महिन्याला 10 कोटी रुपये कमावत आहेत. या शिक्षिकेने कमाईचे अनेक पर्याय शोधले आहेत. 

Aug 7, 2023, 03:05 PM IST

तरुणपणीच श्रीमंत कसं व्हायचं? 23 व्या वर्षीच करोडपती झालेल्या तरुणाने सांगितलं रहस्य, फक्त 3 गोष्टींचं पालन करा

तरुणपणीच श्रीमंत व्हावं, जेणेकरुन पुढील आयुष्य सुखकर होईल अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यासाठी नेमकं काय करावं हे समजत नाही. दरम्यान, वयाच्या 23 व्या वर्षीच करोडपती झालेल्या तरुणाने श्रीमंतीचा मंत्रा सांगितला आहे. आपलं ध्येय पूर्ण करताना अडथळा येऊ नये यासाठी त्याने नातेवाईकांनाही दूर केलं आहे. 

 

Aug 3, 2023, 11:10 AM IST

आईची एक गोष्ट ऐकली आणि मुलगा झाला करोडपती, बघून लोकही झाले थक्क

Viral News: जेव्हा हाताला खाज येते तेव्हा ते पैसे येण्याचे लक्षण असते, असे अनेकदा तुम्ही लोकांना म्हणताना ऐकले असेल. काही लोक या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात तर काहींचा यावर विश्वास नसतो. जे आस्तिक असतात ते अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.

Jul 6, 2023, 09:11 PM IST

Palmistry: हातावरील 'भद्र योग' व्यक्तीला बनवतो कोट्याधीश! तुमच्या हातावर आहे का हे चिन्ह?

Bhadra Yoga In Palm Makes A Person Millionaire: हस्तरेषा शास्त्रामध्ये हातावरील रेषांवरुन एखाद्या व्यक्तीचं भवितव्य कसं असेल यासंदर्भातील अंदाज बांधला जातो.

Feb 9, 2023, 07:50 PM IST

एका रात्रीत नशीब पालटलं! 8 करोड जिंकून झाला करोडपती

Viral Story : टेरी पीसने तिकीट काढल्यानंतर तपासणी केली असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण त्यांनी 160 रूपयात 8 करोडची लॉटरीच (Lottery Ticket) जिंकली होती. ही लॉटरी जिंकून त्यांचे नशीब पालटले आहे. 

Jan 15, 2023, 06:58 PM IST

वडिलांचं 60 वर्षांपूर्वीचं पासबूक सापडलं, मुलाचं एका रात्रीत नशीब पालटलं

घराची साफसफाई करताना त्याला वडिलांचं जूनं पासबूक सापडलं आणि...

 

Oct 11, 2022, 09:10 PM IST

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा फक्त 7500 रुपये; Retirement पूर्वीच व्हाल करोडपती!

ही छोटीशी गुंतवणूक केल्यास निवृत्तीपूर्वीच व्हाल करोडपती 

Sep 20, 2022, 07:56 PM IST

बँकेच्या चुकीमुळे तरुणी झाली कोट्यधीश! एका वर्षात उडवले 18 कोटी आणि झालं असं की...

अनेक जण श्रीमंतीचं स्वप्न पाहात असतात. मात्र मेहनतीशिवाय गत्यंतर नाही, हे सरतेशेवटी कळतं. पण कधी कधी नशिबाची साथ मिळाली की, काहीही होऊ शकतं हे आपण अनेकदा ऐकलं आहे.

Sep 14, 2022, 05:57 PM IST

व्याजही मिळवा आणि करोडपतीही व्हा? वाचा नक्की काय आहे 'ही' योजना

करोडपती होण्याची स्वप्न सगळेच पाहात असतात पण तसं होणंही तितकेसे सोप्पे नाही.

Aug 20, 2022, 09:39 PM IST

अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर गेली अब्जाधीश बिझनेसमॅनची बायको, कारण...

जर्मनीतील वास्तव्यादरम्यान, बास्टियनला त्याच्या ग्लॅमरस जीवनामुळे अडचणी येऊ लागल्या, त्यानंतर तो अमेरिकेत गेला.

Feb 10, 2022, 07:01 PM IST

1 रुपयाच्या जुन्या नाण्याच्या बदल्यात मिळवा 3.75 लाख रुपये, कसं ते जाणून घ्या

सध्या सोशल मीडियावरती एक रुपयाच्या नाण्याची मागणी वाढत आहे.

Jan 13, 2022, 06:01 PM IST