'44 वर्षात पहिल्यांदाच मी आणि माझे वडील...,' मिलिंद देवरा यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले 'CM एकनाथ शिंदे...'
LokSabha Election: राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी 20 वर्षात पहिल्यांदाच आपण लोकसभा निवडणूक (LokSabha Election) लढणार नाही आणि 44 वर्षांत प्रथमच, माझे वडील किंवा मी दक्षिण मुंबईत मतपेटीवर असणार नाही असं म्हटलं आहे.
May 1, 2024, 04:52 PM IST
'...म्हणून मी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली', शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांचं समर्थकांना खुलं पत्र
Maharastra Politics : माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी भगवा पताका हाती धरत शिंदे गटात प्रवेश केला. अशातच आता त्यांनी सोशल मीडियावर समर्थकांना खुलं पत्र लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Jan 14, 2024, 07:52 PM IST'...तर मी आणि शिंदे आज इथे नसतो'; शिंदे गटात प्रवेश करताना देवरांचे सूचक विधान
Milind Deora Join Eknath Shinde-Led Shivsena: मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देवरा हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असल्याचे समजले जाते.
Jan 14, 2024, 05:01 PM IST'देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली'; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा
Milind Deora News Today: मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या काँग्रेस नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांने खळबळजनक दावा केला आहे.
Jan 14, 2024, 01:10 PM ISTराहुल गांधींचे निकटवर्तीय असूनही देवरांनी काँग्रेसचा 'हात' का सोडला? उद्धव ठाकरेंमुळं राजीनामा?
Milind Deora Resign: मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देवरा हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असल्याचे समजले जाते. देवरा यांनी राजीनामा का दिला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Jan 14, 2024, 11:23 AM IST