microsoft

जगातील या 3 मोठ्या कंपन्या भारताच्या मदतीसाठी सरसावल्या

भारताच्या मदतीसाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरु आहे.

Apr 27, 2021, 02:13 PM IST

LinkedIn सुरु करत आहे जबरदस्त फीचर्स, आता नवीन नोकरी मिळण्याची अधिक शक्यता

जगभरात ऑडिओ चॅटिंग हा एक नवीन ट्रेंड होत आहे. मजकूर (Text) आणि छायाचित्रांपेक्षा (Photos) आता ऑडिओ चॅटिंग वापरकर्त्यांना जास्त पसंती मिळत आहे.  

Apr 1, 2021, 01:54 PM IST

ट्रम्प यांच्या निर्णयावर बिल गेट्स यांची नाराजी

WHOचा निधी थांबवण्याबाबत काय म्हणाले बिल गेट्स?

Apr 15, 2020, 03:59 PM IST

बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्ट सहसंस्थापक पदाचा राजीनामा

बिल गेट्स (Bill Gates) यांनी मायक्रोसॉफ्टच्या सहसंस्थापक पदाचा राजीनामा (Microsoft's board of directors) दिला.  

Mar 14, 2020, 08:13 AM IST
four days week for employees in microsoft PT1M36S

'या' कंपनीत कर्मचाऱ्यांना चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी!

'या' कंपनीत कर्मचाऱ्यांना चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी!

Nov 5, 2019, 11:35 PM IST

'या' कंपनीत कर्मचाऱ्यांना चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी!

ही बातमी फक्त वाचू नका, तर तुमच्या बॉसला, तुमच्या साहेबांनाही नक्की दाखवा... 

Nov 5, 2019, 08:39 PM IST

भारतात काम करण्यासाठी सर्वोत्तम कंपन्या कोणत्या, जाणून घ्या...

आपल्या 'हार्ड वर्क'ची 'गुंतवणूक' याच कंपन्यांत करा...

Dec 14, 2018, 10:37 AM IST

पासवर्डची जागा घेणार नवे तंत्रज्ञान, चेहरा पाहून होणार अकाऊंट लॉगीन

 हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी Google Chrome आणि Microsoft Edge काम करत आहे. येत्या काही काळात ही सेवा थेट युजर्सला वापरण्यात येणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. 

Apr 11, 2018, 09:47 PM IST

'अॅपल'चा हा आहे सर्वात स्वस्त स्वस्त iPad; विद्यार्थ्यांना खास सवलत

आपल्यपैकी अनेकांना आपल्याकडे अॅपलची वस्तू असावी असे वाटते. पण, अॅपलच्या वस्तूंची किंमत पाहून अनेकजन या हौसेला मुरड घालतात. या iPadच्या निमित्ताने तुमची हौसही पुर्ण होऊ शकते.

Mar 28, 2018, 07:48 PM IST

आता होईल अतिशय योग्य भाषांतर...

मायक्रोसॉफ्टच्या संशोधकांनी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित केली आहे. 

Mar 16, 2018, 08:15 AM IST

अनलिमिटडेड इंटरनेटसह मेसेजही फ्री देणारे सिम लॉन्च, १६५ देशांमध्ये मिळणार सुविधा

मोबाईल सिमकार्ड देणारी कंपनी चॅट सिमने एक धमाकेदार सिमकार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड तुम्हला अनलिमिटडेड इंटरनेट आणि मेसेजही फ्री देणार आहे.

Feb 24, 2018, 10:47 AM IST

आता 15 भारतीय भाषांमध्ये बनवू शकाल ईमेल आयडी

मायक्रोसॉफ्टने काल आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने भारतीयांना खूषखबर दिली आहे. आजकाल तंत्रज्ञान आणि डिजिटल युगात अपडेट आणि सार्‍या जगाशी कनेक्टेड राहण्यासाठी प्रत्येकाकडे इमेल आयडी हा असतोच. पण तुमच्याकडे आजपर्यंत इंग्रजी भाषेतील इमेल आयडी असेल. मात्र आता हाच इमेल आयडी भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. 

Feb 22, 2018, 04:00 PM IST

सुखवार्ता | कोल्हापूर | रिक्षाचालकाच्या मुलाला मायक्रोसॉफ्टची ऑफर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 11:56 PM IST

मायक्रोसॉफ्टने लॉन्च केले नवीन चार लॅपटॉप ; किंमत १२ हजारांपासून सुरू

अमेरिकी मल्टीनॅशनल टेक्नोलॉजी कंपनी मायक्रोसॉफ्टने नवीन चार लॅपटॉप लॉन्च केले आहेत.

Jan 24, 2018, 02:30 PM IST