mi vs kkr

VIDEO : कोलकाताविरूद्ध झालेल्या दारूण पराभवानंतर रोहित शर्मा संतापला!

केकेआरने मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सने पराभव केला. दरम्यान या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा संतापला होता.

Apr 7, 2022, 08:31 AM IST

IPL 2022, KKR vs MI | पॅट कमिन्सची वादळी खेळी, कोलकातचा मुंबईवर 5 विकेट्सने शानदार विजय

पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) वादळी खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. 

Apr 6, 2022, 11:10 PM IST

IPL 2022, KKR vs MI | मुंबईकडून कोलकाताला विजयासाठी 162 धावांचं आव्हान

 मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले आहे.

Apr 6, 2022, 09:25 PM IST

IPL 2022, KKR vs MI | कोलकाताने टॉस जिंकला, मुंबईमध्ये स्टार खेळाडूची एन्ट्री

केकेआरने टॉस जिंकला आहे. कॅप्टन श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. 

Apr 6, 2022, 07:10 PM IST

MI vs KKR | रोहितची मोठी 'खेळी', कोलकाता विरुद्धच्या सामन्यासाठी टीममध्ये या खेळाडूची एन्ट्री

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 14 वा सामना (IPL 2022 Match 14) आज (6 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आमनेसामने असणार आहेत.

 

Apr 6, 2022, 03:45 PM IST

'रोहित शर्मा खेळाडूंना शिवीगाळ करतो', टीममधील ज्युनिअरचा गौप्यस्फोट

ज्युनिअरकडून लाडका कॅप्टन रोहित शर्माची पोलखोल म्हणाला, 'तो शिवीगाळ करतो पण....'

Apr 6, 2022, 01:13 PM IST

श्रेयस अय्यर विरुद्ध रोहित शर्मा आज पुन्हा आमनेसामने, कोण मारणार बाजी?

कोलकाताचे बॉलर्स मुंबई इंडियन्सची दांडी गुल करणार, काय सांगतात हेड टू हेड अंदाज

 

Apr 6, 2022, 12:22 PM IST

या खेळाडूची नशीबानं साथ दिली तर मुंबईला ट्रॉफी मिळणार निश्चित?

विराटचा फेव्हरेट खेळाडू मिळवून देणार मुंबई टीमला विजय?

Apr 6, 2022, 10:54 AM IST

पोलार्ड सामन्यादरम्यान प्रसिद्ध कृष्णावर रागावला, पाहा व्हिडिओ

 मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज किरॉन पोलार्ड जेव्हा भडकतो.

Sep 24, 2021, 09:35 PM IST

IPL 2021: IPLमध्ये उद्यापासून डबल धमाका; प्लेऑफच्या रेसमध्ये 'हा' संघ येऊ शकतो पहिला

आता शनिवारपासून डबल हेडर सामने सुरू होणार आहेत.

Sep 24, 2021, 05:59 PM IST

MI vs KKR | मुंबईला पराभूत केल्यानंतरही कोलकातावर दंडात्मक कारवाई, पण का?

आता तुम्ही विचार करत असाल की हे कसं शक्य आहे? तर याचं कारण आहे...

Sep 24, 2021, 12:23 PM IST

IPL 2021, MI vs KKR | 'हिटमॅन' रोहित शर्माचा भीमपराक्रम, ठरला आयपीएलच्या इतिहासातील पहिलाच फलंदाज

विराट कोहली, एबी डीव्हीलियर्स, महेंद्रसिंह धोनीसारख्या धडाकेबाज फलंदाजांना न जमलेला कारनामा हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Sharma) करुन दाखवलाय. 

Sep 23, 2021, 10:06 PM IST

Rohit Sharma | 'हिटमॅन' रोहित शर्माला कोलकाताविरुद्ध हे 4 रेकॉर्ड करण्याची संधी

 मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) कोलकाता विरुद्धच्या सामन्यात (KKR) 4 विक्रम करण्याची संधी आहे.

Sep 23, 2021, 07:22 PM IST

IPL 2021 | कोलकातासमोर मुंबईच्या पलटणचं तगडं आव्हान, कोण जिंकणार सामना?

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आमनेसामने असणार आहेत. 

Sep 23, 2021, 06:34 PM IST

IPL 2021 : MI vs KKR मुंबईचा कोलकातावर दणदणीत विजय

 मुंबई इंडियन्सकडून कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव 

Apr 14, 2021, 12:24 AM IST