MG Air इलेक्ट्रिक कारचा लाँचिंगपूर्वीच बोलबाला, सिंगल चार्जवर कापणार 300 किमी अंतर
एमजी मोटर्स कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. MG Air EV ही गाडी 2023 Auto Expo सादर केली जाण्याची शक्यता आहे. नुकतंच या गाडीची एक झलक दिसून आली.
Nov 16, 2022, 10:44 PM ISTMG Air EV: MG ची 'छोटी' स्वस्त इलेक्ट्रिक कार, 300km मायलेज, पाहा किती आहे किंमत?
MG Cheapest Electric Car: MG मोटर्सने आपली सर्वात स्वस्त कार भारतात लॉन्च करत आहे. MG Motors ने एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार MG Air EV भारतीय बाजारपेठेत येत असल्याची घोषणा केली आहे. त्याचे लॉन्चिंग 2023 च्या सुरुवातीला होणार आहे.
Oct 29, 2022, 03:48 PM ISTभारतात लाँच होणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार! आकर्षक लूकसह जबरदस्त फीचर्स
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे कारप्रेमींचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे आहे. ग्राहकांची मागणी पाहता ऑटो कंपन्याही इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती करण्यावर जोर देत आहेत.
Jun 4, 2022, 04:53 PM IST