पुण्याची मेट्रो धावण्याआधीच ब्रेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2014, 11:12 AM ISTडिसेंबर 2016 पर्यंत नवी मुंबईतही मेट्रो धावणार
डिसेंबर 2016 पर्यंत नवी मुंबईतही मेट्रो धावणार
Aug 5, 2014, 10:35 AM ISTM-इंडिकेटरवर मेट्रो-मोनो, नवा लूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 10:17 PM ISTमुंबई मेट्रोचे नवीन दर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2014, 08:32 AM ISTठाण्यात मेट्रो धावणार कधी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2014, 11:41 AM ISTमुंबईकरांनो बजेट आधी महागाईचा हा धक्काही सहन करा
एक महिनाभर दहा रुपयात प्रवासाचा आजचा मेट्रोचा शेवटचा दिवस आहे.
Jul 7, 2014, 11:29 AM ISTगुड न्यूज - ‘M-indicator’ होणार अपडेट
मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे, कारण आता त्यांच्या मोबाईलमध्ये असलेलं M-indicator अॅप अपडेट होणार आहे. आता या अॅपमध्ये मोनो, मेट्रो आणि फेरी बोटीची माहितीही असणार आहे.
Jul 3, 2014, 05:00 PM ISTपहिल्याच पावसात मेट्रोत शॉवरखाली आंघोळ...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 11:19 PM ISTपहिल्याच पावसात मेट्रोत प्रवाशांना ‘शॉवर’ची भेट
गायब झालेल्या पावसानं गुरुवारी मुंबईत धडक दिली... यामुळे एकीकडे मुंबईत मध्य रेल्वे खोळंबली होती तर नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई मेट्रोमध्ये पहिल्या पावसात चक्क गाडीच्या आत टपातून पाण्याचा शॉवर सुरु होता.
Jul 2, 2014, 11:05 PM ISTरिलायन्सला मेट्रोचं भाडं वाढवण्याची मूभा
राज्य सरकारनं मेट्रोच्या दरवाढीविरोधात केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं महिनाभराच्या सवलतीनंतर म्हणजे ९ जुलैपासून मेट्रोचे नवीन दर लागू होणार आहेत.
Jun 25, 2014, 01:15 PM ISTगुड न्यूज : आता मेट्रोनं प्रवास करा ५ रुपयांत
मुंबई वन मेट्रोनं सकाळच्या वेळात प्रवास करणाऱ्यांसाठी सवतलीचा दर जारी केलाय. विक डेजमध्ये सकाळी साडेपाच ते 8 या वेळेत प्रवास करणाऱ्यांना यापुढे पाच रुपयांमध्ये कोणत्याही दोन स्थानकांदरम्यान प्रवास करता येणार आहे.
Jun 18, 2014, 07:35 PM ISTघाटकोपर ते ठाणे-कासारवडवली नव्या मेट्रो मार्गाची घोषणा
आज राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळं सरकारकडून घोषणांचा पाऊस पडतोय. वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो सुरू झाल्यानंतर आता आज मुख्यमंत्र्यांनी नव्या मेट्रो मार्गाची विधानसभेत घोषणा केलीय. घाटकोपर ते ठाणे-कासारवडवली-घोडबंदर रोड या मार्गाची घोषणा करण्यात आलीय.
Jun 14, 2014, 12:48 PM ISTवर्सोवा घाटकोपर दरम्यान मेट्रोची 12 स्टेशन
वर्सोवा घाटकोपर दरम्यान साडे अकरा किमीच्या दरम्यान 12 स्टेशन असतील. मेट्रोचा प्रवास वर्सोव्यापासून सुरू होऊन डीएन नगर, आझाद नगर, अंधेरी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, चकाला, एअरपोर्ट रोड, मरोळ नाका, साकी नाका, असल्फा, जागृती नगर, आणि घाटकोपर शेवटचे स्थानक असेल. मुंबई मेट्रो रेल्वेचं भाडं सुरूवातीला बेस्ट भाड्याच्या दीडपट असेल असा अंदाज आहे. यावरून अंदाजे कमीत कमी भाडे 10 रूपये तर जास्तीत जास्त 40 रूपये इतकं असेल असा अंदाज आहे.
Jun 7, 2014, 05:24 PM ISTप्रतिक्षा संपणार, मुंबईत मेट्रो लवकरच धावणार
मुंबईसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबईत लवकरच मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या मार्गातले सगळे अडथळे दूर झालेत. मेट्रोला सुरक्षा प्रमाणपत्र मिळालंय. आता रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची औपचारिकता फक्त शिल्लक आहे.
May 3, 2014, 11:32 AM IST