metro

10 डिसेंबरपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी 500च्या जुन्या नोटांवर बंदी

10 डिसेंबरपासून पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा रेल्वे, बस आणि मेट्रोमध्ये चालणार नाहीत.

Dec 8, 2016, 05:45 PM IST

'मेट्रो भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानांच्या बाजूला बसवा'

ठाणे मेट्रो भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानांच्या बाजूला बसवा अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरनाईक यांनी ही मागणी केली आहे. ठाणे-कासारवडवली मेट्रोचे भूमिपूजनाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात मोदींच्या शेजारी उद्धव यांना बसवण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.

Dec 8, 2016, 03:35 PM IST

मेट्रोच्या श्रेयासाठी शिवसेनेची केविलवाणी धडपड

मेट्रोच्या श्रेयासाठी शिवसेनेची केविलवाणी धडपड 

Dec 8, 2016, 03:00 PM IST

पुणे मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, असे असतील दोन मार्ग

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे शहरातील मेट्रोचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे पुण्यात दोन कॉरिडॉर उभारले जाणार आहेत.

Dec 7, 2016, 08:49 PM IST

पुणे मेट्रोला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी

पुणे मेट्रोला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी

Dec 7, 2016, 03:02 PM IST

'पुण्याचं पाणी बंद करण्यामागे राजकारण'

पुणेकरांचं पाणी अचानक बंद करण्याच्या निर्णयामागे राजकारणच आहे असं सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर जोरदार टीका केली.

Dec 4, 2016, 08:28 PM IST

'मेट्रो'चे अधिकारी मातोश्रीवर

गिरगावात मेट्रो तीन प्रकल्पाचे बांधकाम स्थानिक रहिवाश्यांनी बंद पाडल्यानंतर मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी आणि मुंबई मेट्रो रेल कॉरपोरशन च्या प्रमुख अश्विनी भिडे यांनी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Dec 3, 2016, 10:16 PM IST

मुंबईतील मेट्रो तीन प्रकल्प पत्र्यांना अज्ञाताने फासले काळे

शहरात गिरगाव आणि काळबादेवी येथून जाणा-या मेट्रो तीन प्रकल्पाच्या पत्र्यांवर अज्ञात लोकांनी काळे फासले आहे.

Nov 24, 2016, 02:35 PM IST

ब्लॉग : शीएमनं डोंबिवलीकरांना मेट्रो का दिली नसेल बरं...

अमित जोशी

झी २४ तास

शीएमनं डोंबिवलीला मेट्रो दिली नाही, कल्याणला दिली यावर जोरदार चर्चा सुरु आहे, लोकं बोंब मारत आहेत. डोंबिवलीला मेट्रो न देण्यामागे काही कारणे असावीत असे वाटते.

Oct 21, 2016, 11:09 AM IST

पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद चिघळला

पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद आणखी चिघळला आहे. महापालिका सभागृहातून आता हा वाद रस्त्यावर आलाय. हा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार भाजप वगळता अन्य पक्षीय नेत्यांनी केलाय.

Oct 20, 2016, 08:24 PM IST