metro

रात्रीच्या वेळी मेट्रो का चालवली जात नाही?

Indian Metro : भारतीय रेल्वेनंतर आता देशभरात मेट्रोचं जाळं विस्तारत चाललं आहे. भारतात पहिली मेट्रो 1984 मध्ये कोलकातात सुरु झाली. त्यानंतर आता जवळपास 17 शहारत मेट्रोचं जाळं विस्तारलं आहे. भारतीय रेल्वेनंतर आता मेट्रोने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात.

May 28, 2024, 10:50 PM IST

Mumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी जलद, भुयारी मार्गाचा पहिला टप्पा 'या' महिन्यात होणार सुरु?

Mumbai Metro Line 3: लवकरच मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होणार आहे. बहुप्रतिक्षीत भुयारी मार्गाचा म्हणजे मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच सेवेत येणार असल्याचे संकेत एमएमआरसीकडून देण्यात आले आहे. 

Apr 25, 2024, 10:20 AM IST

मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय! आर्थिक राजधानीत वाढलेल्या वाहनांची संख्या पाहून बसेल धक्का

Mumbai news today: गेल्या वर्षभरात मुंबईत वाहनांच्या संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याचा थेट परिणाम नागरिकांवर दिसून येतो. आता वाढती वाहनांची संख्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा काय संबंध आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...

Apr 17, 2024, 11:53 AM IST

ना ट्रॅफिक जॅम ना लोकलचं टेन्शन, मुंबईतून थेट बदलापूर गाठता येणार; MMRDA चा भन्नाट प्लॅन

Mumbai Metro 14 News Update : मुंबईचा लोकल प्रवास म्हटलं की धक्काबुकी आणि गर्दी आलीच. मात्र आता मुंबईत मेट्रोचा विस्तार होत असताना प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आणकी एक मोठा पर्याय उपलब्ध होत आहे. 

Mar 13, 2024, 10:40 AM IST

मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, 1 मार्चपासून परतीच्या प्रवासाची तिकीट बंद

Pune Metro : पुणे मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून, येत्या 1 मार्चपासून मेट्रो प्रवाशांना परतीच्या प्रवासाचे तिकीट मिळणार नाही. महामेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे. 

Feb 27, 2024, 10:37 AM IST

मेट्रोची कामे तात्काळ बंद करा; बीएमसीने का दिला असा आदेश? वाचा...

Mumbai Metro 3: मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांमध्येही सध्या हवेची गुणवत्ता पातळी मोठ्या प्रमाणात खालावताना दिसत आहे. 

Nov 9, 2023, 12:37 PM IST

Delhi Metro मध्ये दंगल! वृद्धाला मारहाण करणाऱ्या तरुणाला प्रवाशांनी घडवली अद्दल; पाहा Video

Delhi Metro Fight Video : दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रवाशांमध्ये हाणामारी झाल्याचं दिसत आहे. मेट्रोमध्ये नेमकं काय झालं? कोणत्या कारणामुळे वाद पेटला पाहुया...

Oct 24, 2023, 08:26 PM IST

नवरात्रोत्सवात राज्य सरकारची नागरिकांना मोठी भेट, रात्री 'या' वेळेपर्यंत धावणार मेट्रो

येत्या पंधरा तारखेपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. मुंबईत हा उत्सव मोठ्याप्रमाणावर साजरा केला जातो. मोठ्याप्रमाणावर लोकं दांडीया खेळण्यासाठी घराबाहेर पडतात. या काळात नागरिकांची गौरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

Oct 13, 2023, 06:43 PM IST

Metro च्या डब्यामध्ये 'ती' सर्वांसमोर असं काही करु लागली की...; Video तुफान Viral

Girl Stunt Video In Metro: या व्हिडीओमध्ये स्टंटबाजी करणारी मुलगी मेट्रोच्या डब्यामध्ये मधल्या जागेत उभी असल्याचं दिसत आहे. मेट्रोत तुलनेनं बऱ्यापैकी गर्दी असून अचानक ही मुलगी असं काही करते की सर्वजण तिच्यावर नजरा रोखून पाहू लागतात. या व्हिडीओला 44000 हून अधिक लाइक्स मिळालेत.

Aug 18, 2023, 01:08 PM IST

Video : 5 मिनिटं उशीर झाला तरी चालेल पण असा जीवघेणा प्रवास नको, Mumbai Local चा ट्रेंडिंग व्हिडीओ पाहिला का?

Mumbai Local Video : मुंबई लोकल प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो ट्रेंडिंगमध्ये आहे. तरुणाचा जीवघेणा प्रवास पाहून हृदयाचे ठोके चुकतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Aug 17, 2023, 05:50 PM IST

'हात दाखवा, गाडी थांबवा' तत्वावर धावते पुणे मेट्रो? Video पाहून तुम्हीही म्हणाल, 'हे पुणेकरच...'

Viral Video Pune Metro Only a Punekar Can Do This: सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी हे असं केवळ आणि केवळ पुण्यामध्येच घडू शकतं असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल यात शंका नाही.

Aug 6, 2023, 11:46 AM IST