metro station

Navi Mumbai Metro Station Ground Report Pendhar PT3M19S

VIDEO: काय रे देवा! मेट्रोमध्ये नको ती स्टंटबाजी, दरवाजा उघडला आणि थेट...

Metro Video: सोशल मीडियामुळे नाही नाही तर रिल्स बनवणं त्याचसोबत अजून आकर्षक स्टंटबाजी करत आपले फोलोवर्स वाढविण्यासाठी हटके रिल्स (Trending Reels) तयार करण्याकडे आजकालच्या तरूण तरूणींचा ओढा वाढायला लागला आहे. 

Jan 22, 2023, 05:29 PM IST

उसेन बोल्टपेक्षाही वेगवान: ट्रेनमधून उतरला, धावला... पुढच्या स्टेशनला पुन्हा त्याच ट्रेनमध्ये चढला, Video व्हायरल

सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात,  सध्या सोशल मीडियावर या तरुणाच्या व्हिडिओची चर्चा आहे

Jan 9, 2023, 01:48 PM IST
Mumbai Preparation At Metro Station For Inauguration Of Metro Rail Trials PT3M30S

VIDEO : मेट्रो 2A आणि मेट्रो 7 चाचणी होणार

VIDEO : मेट्रो 2A आणि मेट्रो 7 चाचणी होणार

May 31, 2021, 11:25 AM IST

Republic Day 2021: दिल्लीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे; पोलीस सतर्क

 याप्रकणी पोलीस चौकशी करत आहेत. 

 

Jan 25, 2021, 08:36 AM IST

व्हिडिओ : पुण्याच्या 'पगडी'ला मान... वाढवणार मेट्रो स्टेशनची शान!

कशी असेल पुण्याची मेट्रो स्टेशन्स, पाहा... 

Apr 30, 2018, 09:34 PM IST

असं असेल पुणे मेट्रो स्टेशन

असं असेल पुणे मेट्रो स्टेशन

Apr 30, 2018, 04:51 PM IST

व्हिडिओ : बुद्ध - स्तूप थीमवर उभारलेलं हे एअरपोर्ट मेट्रो स्टेशन

न्यू एअरपोर्ट स्थानकावर सुंदर अशी बुद्ध मूर्ती मुख्य आकर्षण असणार आहे. या स्थानकावर तयार करण्यात आलेला स्तूपही देखणा आहे. 

Apr 25, 2018, 04:50 PM IST

पुणे मेट्रोचा वाद मिटला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 6, 2018, 11:59 PM IST

मेट्रो स्टेशन - शिवसृष्टीच्या जागेवर अखेर निर्णय

कोथरुड कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो स्टेशन की शिवसृष्टी उभारायची? याविषयीचा निर्णय घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

Feb 6, 2018, 05:32 PM IST

व्हिडिओ : महिलेचा क्रूरपणा कॅमेऱ्यात कैद, हादरवून टाकणारा व्हिडिओ वायरल

कुणी विचारही करू शकणार नाही, अशी एक धक्कादायक घटना मॉस्कोमध्ये घडल्याचं उघडकीस आलंय. काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये एक बाई भरदिवसा एका लहान मुलाचं कापलेलं मुंडकं घेऊन जोरजोरात ओरडताना अनेकांनी पाहिली. 

Feb 29, 2016, 05:12 PM IST

दिल्लीतील मेट्रो स्थानकांमध्ये वायफाय

दिल्ली मेट्रोने शुक्रवारपासून राजीव चौक आणि कश्मीरी गेट या दोन स्थानकांवर वाय-फाय सेवा सुरु केलीये. या सेवेंतर्गत पहिल्या ३० मिनिटांसाठी मोफत वायफाय देण्यात येणार आहे. त्यानंतर वायफाय वापरल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागतील. 

Jan 2, 2016, 11:20 AM IST