mesma

पंकजा मुंडे मुख्यमंत्र्यांंवर नाराज ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 22, 2018, 05:42 PM IST

अंगणवाडी सेविकांवरील मेस्माला अखेर स्थिगिती

मेस्मा हटला नाही, तर कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला होता. 

Mar 22, 2018, 11:40 AM IST

मुंबई | अंगणवाडी सेविकावरील 'मेस्मा'ला स्थगिती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 22, 2018, 11:13 AM IST

अंगणवाडी सेविकांवरच्या 'मेस्मा'वर सरकार ठाम, विरोधकांचा विरोध

अंगणवाडी सेविकांवरचा मेस्मा हटववण्यासाठी विधानसभेत विरोधकांसह शिवसेना आक्रमक दिसलेत. तब्बल ८ वेळा तहकुबीनंतर विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी ठप्प पडले. दरम्यान, सरकार मेस्मावर ठाम राहिले आहे. त्यामुळे गोंधळ अधिक झाला.

Mar 21, 2018, 06:02 PM IST

अंगणवाडी सेविकांवरचा मेस्मा हटवा- शिवसेना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 12:15 PM IST

संपकरी डॉक्टरांना मेस्माअंतर्गत नोटीस, एक बळी

 संपावर गेलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची तयारी सरकारनं सुरु केलीय. या डॉक्टरांना मेस्मा अंतर्गत नोटीस बजावण्यात आलीय. मंगळवारपासून राज्यातल्या सार्वजनिक विभागातले 12 हजार डॉक्टर संपावर गेलेत. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरु आहेत. दरम्यान, या संपाचा एक बळी गेलाय.

Jul 2, 2014, 03:17 PM IST

संपकरी प्राध्यापकांची सरकारविरोधात भाषा

सरकारनं कारवाईचा इशारा दिल्यानंतर संपकरी प्राध्यापकांनी उलट सरकारविरोधात आव्हानाची भाषा सुरु केलीये. राज्य सरकार आम्हाला मेस्मा लावू शकत नाही, असं संपकरी प्राध्यापकांची संघटना एमफुक्टोनं म्हटलयं.

May 1, 2013, 03:47 PM IST

संपकरी प्राध्यापकांना अल्टिमेटम

८५ दिवसांपासून संप करुन विद्यार्थी आणि सरकारला वेठीस धरणा-या प्राध्यापकांवर कारवाईची कु-हाड कोसळणार आहे. ४ मे पर्यंत संप मागं न घेतल्यास प्राध्यापकांवर मेस्मांतर्गंत कारवाई केली जाणार आहे.

Apr 30, 2013, 07:41 PM IST