merin joseph

ट्रेनी IPSच्या नावानं अनेक फेसबुक पेज, सेक्सिजमची बळी

फेसबुकवर ‘सेक्सिजम’ बळी ठरलेली केरळची आयपीएस अधिकारी मरीन जोसेफनं आपलं फेसबुक पेज डिलीट केलंय. चर्चेत आल्यानंतर फेसबुकवर मरीनच्या नावानं अनेक खोटे फेसबुक पेज तयार झाले होते, जे थोड्याच वेळात अनेकांनी लाइक्स केले. 

Sep 14, 2014, 05:42 PM IST

केरळची IPS अधिकारी Facebook वर झाली व्हायरल!

केरळची आयपीएस अधिकारी मरीन जोसेफ फेसबुकवर व्हायरल झालीय. मरीननं जेव्हापासून कोच्चीची एसीपी म्हणून काम सांभाळलंय. तेव्हापासून ती सोशल नेटवर्किंग साईटवर चर्चेत आहे. अनेक युजर्स तिच्या सौंदर्याची स्तुती करतायेत. तर अनेक जण तिच्या हातून अटक करवून घेण्यास उत्सुक झाले आहेत. 

Sep 11, 2014, 04:40 PM IST