mercury transit in pisces

Rahu-Budh Yuti: बुध-राहू बनवणार अशुभ जडत्व योग; 'या' राशींच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Rahu-Budh Yuti Effects: दोन ग्रहांच्या संयोगामुळे 18 वर्षांनंतर मीन राशीमध्ये जडत्व योग तयार होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. पण अशा 3 राशी आहेत ज्यांच्या अडचणी यावेळी वाढू शकणार असल्याचं म्हटलं जातंय. 

Mar 4, 2024, 09:47 PM IST

Rahu-Mercury: 18 वर्षांनी होणार राहू-बुध ग्रहाची युती; 'या' राशींचे येऊ शकतात चांगले दिवस

Rahu-Mercury Conjunction In Pisces: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, राहूला मायावी ग्रह मानलं जातं. बुध हा नोकरी, व्यवसाय, कुशाग्र बुद्धिमत्ता, विकास, शिक्षण इत्यादींचा कारक ग्रह मानला जातो. मीन राशीत राहु आणि बुध यांचा संयोग अनेक राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. 

Feb 23, 2024, 07:20 AM IST

March Grah Gochar: मार्च महिन्यात 'या' ग्रहांचं होणार महागोचर; 'या' राशींना मिळू शकते लाभाची संधी

Planet Prediction March 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, या महिन्यात बुध, शुक्र, सूर्य, मंगळ राशी बदलत आहेत. बुध आणि शनिचीही वाढ होताना दिसतेय. मार्च महिन्यात होणारे राशिचक्र बदल प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव टाकणार आहे. 

Feb 22, 2024, 10:53 AM IST