mercedes benz

मालिका संपताच 'या' अभिनेत्रीने खरेदी केली मर्सिडीज बेंझ

मालिका संपताच 'या' अभिनेत्रीने खरेदी केली मर्सिडीज बेंझ | aai kuthe kay karte fame rupali bhosale bought a new mercedes benz photo viral

Jan 5, 2025, 07:46 PM IST

आधी सायरस मिस्त्री, आता ऋषभ पंत, 2022 मध्ये Mercedes Benz कारचे दोन भीषण अपघात

उद्योगपती सायरस मिस्त्रींचं कार अपघातात निधन झालं, तर ऋषभ पंतची कार अपघातानंतर जळून खाक झालीस, या दोघांचीही कार होती 

Dec 30, 2022, 08:04 PM IST

"मी तुमची गाडी खरेदी करु शकत नाही"; मर्सिडीजच्या CEO समोरच असे का म्हणाले नितीन गडकरी?

नितीन गडकरी यांनी केलेल्या एका विधानाने मर्सिडीजच्या गाडांची चर्चा रंगू लागलीय

Oct 1, 2022, 05:45 PM IST

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आठवला Cyrus Mitri यांचा करुण अंत, पाहा धक्कादायक Video

या अपघाताचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना  'सायरस मित्री' यांची (Cyrus Mitri) आठवण होते आहे. 

Sep 27, 2022, 02:28 PM IST

नाशिक-पुणे महामार्गावर बर्निंग कारचा थरार

 इंजीनमधील शॉर्टसर्किटमुळे महागडी कार जळून भस्मसात झाली. 

Jul 1, 2018, 03:48 PM IST

मर्सिडिज- बेंझची नवीन कार भारतात लॉन्च

लग्झरी कार बनाणारी जर्मन कंपनी मर्सिडिज-बेंझनं आपली एस क्लासमध्ये एक नवीन कार बाजारात आणली आहे. या कारची दिल्ली शोरुममध्ये १.५७ कोटी रुपये इतकी (एक्स शो रुम) किंमत आहे. लोकल टॅक्स लावल्यानंतर ही कार ऑनरोड पावणे दोन कोटी रुपयांपेक्षाही जास्त रक्कमेची होते.

Jan 9, 2014, 04:26 PM IST

मर्सिडीज बेंझ पेक्षा हा ‘वजीर’ महाग!

मर्सिडीज बेंझ गाडीलाही अकलूजच्या घोडेबाजारानं मागं टाकलंय. या घोडेबाजारात एक ४० लाखांचा घोडा दाखल झालाय. या घोड्याला पाहण्यासाठी राज्यातले नाही तर देशातले प्राणी प्रेमी दाखल झालेत.

Nov 17, 2013, 08:10 PM IST

...या कारला स्पर्श करण्यासाठी मोजा ६५ हजार रुपये!

ही एक अशी कार आहे जी पाहिल्यावर तुमच्या डोळ्याचं पारणं फिटल्याशिवाय राहणार नाही. कारण, ही संपूर्ण कार हिऱ्यांनी सजवली गेलीय.

Sep 25, 2013, 10:53 AM IST