menstrual leave

मासिक पाळीची सुट्टी हवी, सुप्रीम कोर्टात याचिका; सरन्यायाधीश म्हणाले, 'आम्ही जर अशा...'

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) हा सरकारी धोरणात्मक मुद्दा असल्याचं सांगितलं आहे. तसंच मासिक पाळीची (Menstrual Leave) सुट्टी अनिवार्य केल्यास तो निर्णय महिलांच्या विरोधात जाऊ शकतो अशी भीती व्यक्त केला आहे.  

 

Jul 8, 2024, 05:56 PM IST

मासिक पाळीदरम्यान महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळावी का? केंद्र सरकारनंच दिलं उत्तर

Menstrual Leave: मासिक पाळीदरम्यान, महिलांच्या शरीरात होणारे बदल आणि त्या बदलांमुळं होणारा त्रास या सर्व गोष्टी गृहित धरून आता काही मुद्दे केंद्र सरकारही विचारात घेण्याची शक्यता आहे. 

 

Dec 12, 2023, 12:41 PM IST

Women's day 2023: 'या' भारतीय कंपनीने महिलांना दिली मोठी सवलत, मासिक पाळीच्या दिवशी...

Period Leave:  आज आतंरराष्ट्रीय महिला दिवस आहे या दिनानिमित्त (International Women's Day 2023) सगळीकडेच उत्साहाचे वातावरण आहे. त्यातून एका भारतीय कंपनीनं महिलांसाठी एक खूशखबर दिली आहे. चला तर मग पाहूया की ती खूशखबर आहे तरी काय? 

Mar 8, 2023, 05:51 PM IST

मासिक पाळी रजेसंदर्भात विधानसभेत गदारोळ; BJP च्या विचारसरणीवर प्रश्न

विधानसभेत मासिक पाळीच्या सुट्टीच्या मुद्द्यावरून जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला.

Mar 17, 2022, 10:09 AM IST

महिलांना मासिक पाळीवेळी या कंपनीत भरपगारी सुट्टी

आतापर्यंत कोणत्याही युरोपियन देशात या सुट्टीचा नियम लागू करण्यात आला नाही. 

Apr 11, 2019, 03:03 PM IST

मासिकपाळीदरम्यान महिलांच्या सुट्टीबाबत कायदा व्हावा: वृंदा करात

नोकरी करणाऱ्या महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी मिळावी यासाठी कायदा होण्याची आवश्यकता आह, असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी व्यक्त केले आहे.

Aug 16, 2017, 11:23 PM IST

महिलांना मासिक पाळीची रजा!

भारतात महिलांना प्रसूती रजा सहा महिण्याची करण्यात आलेय. आता तर चीनमध्ये महिलांना मासिक पाळीच्या काळावधीत रजा देण्याची सहमती दर्शविण्यात आलेय.  

Feb 17, 2016, 08:38 PM IST