member parliament

तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला पगाराव्यतिरिक्त मिळतात 'या' सुविधा!

MP Salary, Facility: खासदारांना मिळणार अधिनियम 1954 अंतर्गत खासदारांना पगार, भत्ता आणि पेन्शन अशा सुविधा दिल्या जातात. 

Apr 26, 2024, 04:19 PM IST

गुन्हेगार लोकप्रतिनिधींना निवडणूक लढवण्यास आजीवन बंदी? सुप्रीम कोर्टात अहवाल सादर

दोषी लोकप्रतिनिधींवर लवकरच निवडणूक लढवण्यास आजीवन बंदी येण्याची शक्यता आहे. यासदंर्भात सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या ऍमिकस क्युरीनं एक अतिशय महत्वपूर्ण शिफारस केलीय. ऍमिकस क्युरीनं नेमकं काय म्हंटलंय? सुप्रीम कोर्य या अहवालावर काय निर्णय घेऊ शकतं..

Sep 15, 2023, 08:54 PM IST

Assembly Election Results 2022 : तुम्हीआम्ही वर्षाला कमवतो, तितकं आमदारांचं मासिक वेतन

गुजरात आणि हिमाचल प्रदेश (Gujarat an Himachal pradesh Assembly election results 2022) या दोन्ही राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे. 

Dec 8, 2022, 10:49 AM IST

...म्हणून आई संसदेत जाते; जया बच्चन यांच्याविषयी अभिषेकचा मोठा खुलासा

अभिषेकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 5, 2022, 08:20 AM IST

खासदारांचा आवाज दाबला जातोय, वाचा कोण म्हणाले..

 Parliament House area : संसद भवन परिसरात आता खासदारांना आंदोलन, धरणे आंदोलन धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत, असे आदेश लोकसभा सचिवालयाने काढले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी सचिवालयाने अशा प्रकारचा आदेश काढल्याने आता यावरुन वाद होण्याची चिन्हे आहेत. 

Jul 15, 2022, 01:04 PM IST

बोल्ड अभिनेत्री चालते, मग खासदार का नको? एका फोटोमुळे धुमाकूळ

अतिशय बोल्ड लूक चाहत्यांना दाखवला आहे.

Dec 10, 2021, 04:03 PM IST

या नवीन खासदारांनी दिली ही आश्वासने

लोकसभेत जाणाऱ्या नवनिर्वाचित खासदारांना विकासाबाबत आश्वासन दिले आहे.

May 24, 2019, 09:58 PM IST

संसदेत मोदींसहीत इतर खासदारांचा शपथग्रहण सोहळा

सोळाव्या लोकसभेत आज प्रोटेम स्पीकर कमलनाथ यांनी आज लोकसभेमध्ये नवनिर्वाचित खासदारांच्या शपथग्रहण सोहळ्याला सुरु केली. सर्वात अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदारकीची शपथ घेतली.

Jun 5, 2014, 11:45 AM IST