पीएनबी घोटाळा : मेहुल चोकसीनं सोडलं भारतीय नागरिकत्व
'क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मुंबईनं माझा पासपोर्ट का रद्द करण्यात आला याबद्दल मला कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही'
Jan 21, 2019, 10:35 AM ISTमेहुल चोक्सीला ताब्यात घेण्याच्या दिशेने सीबीआयचे एक पाऊल पुढे...
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बॅंकेची १३५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे दोघेही सध्या देशातून फरार झाले आहेत.
Dec 13, 2018, 04:53 PM ISTकाँग्रेसचे अरुण जेटलींच्या मुलीवर गंभीर आरोप, राहुल गांधी मात्र अनभिज्ञ
बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून परागंदा झालेल्या मेहूल चोक्सीनं अर्थमंत्री अरूण जेटलींच्या मुलीच्या खात्यावर पैसे जमा केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
Oct 22, 2018, 10:21 PM ISTमेहुल चोक्सीला देशाबाहेर पळून जाण्यासाठी जेटलींच्या मुलीकडून मदत
देशातल्या सगळ्या महत्वाच्या यंत्रणांना मेहुल चोक्सी देशाबाहेर पळून जाणार याची संपूर्ण कल्पना होती.
Oct 22, 2018, 03:10 PM ISTमोदी सरकारला झटका, मेहुल चोकसीला भारतात आणण्याचे प्रयत्न फसले
मेहुल चोकसी नुकताच एन्टीगुआला दाखल झाला होता. इथं त्यानं नागरिकता घेतलीय
Aug 14, 2018, 04:04 PM IST..तब्बल ५० किलो सोन्यासह नीरव मोदीचा भाऊ पसार
पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) धोका दिल्या प्रकरणी सीबीआयने नीरव मोदी विरूद्ध गुन्हा नोंदवल्याची माहिती मिळताच नेहल पसार झाल्याची चर्चा आहे.
May 26, 2018, 11:44 AM ISTनीरव मोदी आणि मेहुल चोक्सीविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट
पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या १३,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी, हिरा व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी याच्या विरोधात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरन्ट प्रसिद्ध केलं आहे.
Apr 8, 2018, 09:23 PM ISTनीरव मोदीच्या घरावर ईडीचा छापा, मिळाली १० कोटींची अंगठी,१.४० कोटींचीे घड्याळं
नीरव मोदीच्या मुंबईतील 'समुद्र महाल' या घरावर छापेमारी करण्यात आले. गुरूवारपासून सुरू असलेली ही छापेमारी शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती.
Mar 24, 2018, 05:21 PM ISTनीरव मोदी आणि माल्याच नाही तर हे ३१ व्यापारी झाले परदेशात फरार, वाचा संपूर्ण लिस्ट
परराष्ट्र राज्य मंत्री एम जे अकबर यांनी गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसीसह ३१ व्यापारी सीबीआयशी संबंधीत प्रकरणात परदेशात फरार झाले आहेत. विजय माल्या, आशीष जोबनपूत्र, पुष्पेश कुमार वैद्य, संजय कालरा, वर्षा कालरा आणि आरती कालरा यांच्या प्रत्यार्पणासंबंधीची विनंती सीबीआयने केली केल्याचे अकबर यांनी यांनी सांगितले आहे. या विनंतीला संबंधीत देशांकडे पाठविण्यात आली आहे. सन्नी कालरा संदर्भातील प्रत्यार्पणासंबंधी सीबीआयच्या आग्रहावर परराष्ट्र मंत्रालय विचार करत आहे.
Mar 14, 2018, 08:38 PM ISTभ्रष्टाचार मुद्यावरुन गोंधळ, लोकसभेचे कामकाज तहकूब
पीएनबी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आज सलग तिसऱ्या दिवशी लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
Mar 7, 2018, 05:22 PM ISTनीरव मोदीच्या घोटाळ्याची किंमत वाढली
पंजाब नॅशनल बँक आणि नीरव मोदीच्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय आणि ईडी करत आहे.
Feb 27, 2018, 09:32 PM ISTपीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोकसीचे पासपोर्ट रद्द
परराष्ट्र मंत्रालयाने पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोकसीचा पासपोर्ट रद्द केला आहे.
Feb 24, 2018, 05:47 PM ISTगीतांजली डायमंड्सच्या मेहुल चोक्सीकडून नागपूरच्या व्यापाऱ्यांचीही फसवणूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 10:27 PM ISTजिली कंपनीच्या संचालकांनी बँकेला दिले खोटे पत्ते
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 07:08 PM IST