mehendi

थंडीत केसांना मेंदी लावताना फॉलो करा 4 टिप्स

मेंदी ही नैसर्गिकपणे थंड असते. अशातच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये केसांना मेंदी लावल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतील म्हणून अनेकजण मेंदी लावणं टाळतात. 

Dec 16, 2024, 08:27 PM IST

हातांवरील मेहंदी आणखी गडद करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

लग्नसराईचा सिझन सुरु झाला की बाजारपेठेत लग्नातील कपडे खरेदी पासून फोटोग्राफर, मेकअप आर्टिस्ट, मेहंदी आर्टिस्ट शोधण्याची तयारी दिसून येते. या दरम्याण नवरीचा मेकअप आणि तिची मेहंदी कशी असावी हा मोठा प्रश्न पडलेला असतो. 

Feb 8, 2024, 01:10 PM IST

Hair Care Tips : तुम्ही देखील केसांना मेहंदी लावता का? मग या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

केसाला मेहंदी लावताना, तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत. 

May 16, 2022, 08:53 PM IST

रणवीरच्या मेहंदीत लिहिलं दीपिकाचं नाव, तुम्ही पाहिलं?

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी जवळपास सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांच्या या नात्याला एका वेगळ्या वळणावर नेलं. 

Nov 19, 2018, 09:31 AM IST

....म्हणून 'दीप-वीर'च्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही

अवघ्या काही तासांमध्येच त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणाही करण्यात येणार आहे. 

Nov 14, 2018, 01:11 PM IST

ऐकावं ते नवल! दीपिका-रणवीरच्या लग्नाचाही विमा

त्यांनी हा निर्णय नेमका का घेतला? 

Nov 14, 2018, 10:50 AM IST

...म्हणून लग्नाआधीच दीपिकाच्या अश्रूंचा बांध फुटला

सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ही टाऊनचे हे 'राम-लीला' सहजीवनाची शपथ घेण्यासाठी सज्ज 

Nov 14, 2018, 08:58 AM IST

झटपट रंगणार्‍या मेहंदीची निवड करण्यापूर्वी जाणून घ्या 'धोके'

श्रावण माहिना सुरू झाला की सणवारांची रेलचेल सुरू होते.

Aug 22, 2018, 11:22 AM IST

मेहंदी लावण्याचे '5' गंभीर दुष्परिणाम

भारतीय संस्कृतीमध्ये हातांना मेहंदी लावल्याशिवाय कोणताही समारंभ पूर्ण होत नाही. 

May 7, 2018, 03:33 PM IST

PICS : जहीर - सागरिकाचे अनोखे सेलिब्रेशन

भारताचा माजी फास्ट बॉलर जहीर खानने २३ नोव्हेंबर रोजी 'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री सागरिका घाटगे सोबत विवाह केलाय. 

Nov 27, 2017, 01:31 PM IST

सोशल मीडियावरील 'त्या' व्हायरल मेंदीच्या फोटोमागचे सत्य

सध्या सोशल मीडियावर मेंदीच्या एका फोटोने सर्वांनाच हैराण केलेय. या फोटोत मेंदीमुळे हातावर मोठया प्रमाणात जखमा झाल्याचे दिसतेय. चायनीज मेंदीमुळे हा प्रकार घडल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरतोय.

Oct 23, 2016, 10:05 AM IST

घरच्या घरी मेहंदीला नैसर्गिक रंग आणण्यासाठी हे सोपे 5 उपाय करा

मेहंदी लावणं प्रत्येक मुलीला आवडतं... सणांच्या दिवसांत मेंहदी लावूनच सण सुरू झाल्यासारखं वाटतं. मेहंदीचा रंग गडद होईपर्यंत वाट पाहण्याची मजाच वेगळी असते.

Sep 15, 2016, 01:27 PM IST