meghalaya

मणिपूरवर पंतप्रधान मोदींची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाले, 'आम्हाला गर्व आहे...'

PM Narendra Modi on Manipur : मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालयच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही राज्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Jan 21, 2024, 10:33 AM IST

निसर्गाचा आशीर्वाद लाभलेले 'सेव्हन सिस्टर्स ऑफ इंडिया' म्हणजे काय?

निसर्गाचा आशीर्वाद लाभलेले 'सेव्हन सिस्टर्स ऑफ इंडिया' म्हणजे काय?

Jan 14, 2024, 06:33 PM IST

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा 2.0', आता 'या' राज्यापासून करणार सुरुवात

Rahul Gandhi Yatra: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) पहिल्या टप्प्यात कन्याकुमारी त काश्मिरपर्यंतचा (Kanyakumari to Kashmir) पायी प्रवास केला होता. आता भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा निश्चित करण्यात आला आहे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. 

Aug 8, 2023, 09:12 PM IST

चेरापुंजी नव्हे, 'हे' आहे जगातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण; एकदा नक्की भेट द्या

Weather News : इथं मुंबई- कोकणाला तर सुरुवातीच्याच पावसानं झोडपलं, सूर्यप्रकाश न दिसल्यामुळं अनेकजण हैराणही झाले आणि गंमत म्हणूनच का असेना पण जिथं सतत पाऊस असतो अशा भागानं सर्वांच्या नजरा वळवल्या. 

 

Jun 30, 2023, 05:09 PM IST

Pune Bypoll Election : कसबा पेठ, पिंपरी-चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकींची घोषणा; 'या' तारखेला होणार मतदान

Pune Bypoll Election Date : मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.

Jan 18, 2023, 03:33 PM IST

आसाम-मेघालय सीमा वाद 50 वर्षानंतर मिटला, अमित शाहांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी

आसाम आणि मेघालय यांच्यातील 50 वर्ष जुना सीमा आंतरराज्य वाद सोडवण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी

Mar 29, 2022, 07:07 PM IST

या राज्यात काँग्रेसला मोठा धक्का, 18 पैकी 12 आमदार TMCमध्ये दाखल

Congress in Meghalaya​ :  तृणमूल काँग्रेसने ( TMC) काँग्रेसला मोठा दणका दिला आहे.  

Nov 25, 2021, 08:03 AM IST

नदी आहे की काच! आपल्या देशातील ही इतकी स्वच्छ नदी पाहिली का?

 या नदीचे चित्र पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Nov 21, 2021, 01:02 PM IST

भारतातील या राज्यात सापडली सॉरोपॉड डायनासोरची हाडे

भारतात आणखी एका राज्यात सापडले डायनोसोरची हाडे

May 4, 2021, 10:14 PM IST

भारतातील या राज्यात सापडली सॉरोपॉड डायनासोरची हाडे

भारतात आणखी एका राज्यात सापडले डायनोसोरची हाडे

May 4, 2021, 09:55 PM IST

Lockdown: 'या' राज्यात आजपासून वाईन शॉप सुरु करण्याची परवानगी

लॉकडाऊनमुळे वाईन शॉप 25  मार्चपासून बंद होते. 

Apr 13, 2020, 12:06 PM IST
 Meghalaya Bridge Made From Tree Roots PT2M16S

मेघालय | कधी पाहिलाय झाडांच्या मुळांचा पूल?

Meghalaya Bridge Made From Tree Roots
कधी पाहिलाय झाडांच्या मुळांचा पूल?

Jun 25, 2019, 04:20 PM IST

काचेसारखी पारदर्शक नदी, इथे भेट देण्यासाठी पासपोर्टची गरज नाही

निसर्गानं निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट किती शुद्ध असते याचा प्रत्यय या नदीच्या पाण्याकडं पाहिल्यावर येतो

Jun 8, 2019, 01:30 PM IST
MEGHALAYA MIRROR REVIEW PT2M35S

मेघालय, दावकी | काचेसारखी पारदर्शक उन्मगोत नदी

मेघालय, दावकी | काचेसारखी पारदर्शक उन्मगोत नदी
MEGHALAYA MIRROR REVIEW

Jun 6, 2019, 10:15 AM IST

'त्या' कामगारांचा जीव वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका

मेघालयात गेल्या २२ दिवसांपासून १५ कामगार अवैध कोळशाच्या खाणीत अडकलेत 

Jan 3, 2019, 12:00 PM IST