megha ghadge

'विचारांमध्येच घाण...' पुष्कर जोगवर अभिनेत्री मेघा घाडगे संतापली

अभिनेता पुष्कर जोग गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अनेकदा तो सोशल मीडियावर #जोगबोलणारच हा हॅशटॅग वापरत व्यक्त होताना दिसतो.

Jan 31, 2024, 07:54 PM IST

वाढदिवसाच्या दिवशी मेघा घाडगेनं दिला चाहत्यांना धक्का; अभिनेत्री रुग्णालयात दाखल

 मेघाने चाहत्यांसोबत अशी एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसत आहे.  मेघाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी हे फोटो पाहून चिंता व्यक्त केली आहे.   

Dec 11, 2023, 06:39 PM IST

Laxmikant berde : 'अचानक लक्ष्या मामांचा फोन येईल अन्...', प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत!

Laxmikant berde birthday anniversary : प्रसिद्ध अभिनेत्री मेघा घाडगे हिने देखील पोस्ट (Megha ghadge emotional post) लिहित लक्ष्मीकांत बेर्डे सरांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आयुष्यात काही योगायोग फार विचित्र असतात, अशा आशयाखाली मेघा घाडगेने इमोशनल पोस्ट लिहिली.

Oct 26, 2023, 07:52 PM IST

Gautami Patil: "पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेल मग...", मेघा घाडगेंची गौतमी पाटीलवर सडकून टीका!

Gautami Patil Lavani : मेघा घाडगे म्हणतात, मीही या पुढे साडीचा पदर अंगावर घेणार नाही. पायाखालून कमरेपर्यंत येईल तेवढी साडी, परकर वर करेन...

Nov 5, 2022, 09:06 PM IST