medical colleges

मोठी घोषणा! येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात 10 नवीन मेडिकल कॉलेज

New Medical Colleges: राज्यात 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत.

Jul 9, 2024, 03:00 PM IST

सरकारचा मोठा निर्णय, राज्यात नवीन मेडीकल कॉलेज आणि आता अतिविशेष उपचार रुग्णालये

सार्वजनिक खासगी गुंतवणुकीद्वारे राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये, अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करण्यात येणार आहेत.

Sep 2, 2021, 08:49 AM IST

Colleges Reopening : वैद्यकिय महाविद्यालयांच्या दृष्टीनं राज्यशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत- अजित पवार

अजित पवार यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर वक्तव्य केलं. 

Jul 2, 2021, 02:07 PM IST

२३ वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सुविधा, महाराष्ट्र देशातील पहिले राज्य - मुख्यमंत्री

 राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सुविधा करण्यात आली आहे.  

Jun 30, 2020, 07:54 AM IST

भरमसाठ फी घेणारे मेडिकल कॉलेज अडचणीत

भरमसाठ फी घेणारे मेडिकल कॉलेज अडचणीत

May 12, 2017, 07:48 PM IST

भरमसाठ फी घेणारे मेडिकल कॉलेज अडचणीत

खासगी वैद्यकीय शिक्षण संस्थांनी सरकारला जुमानले नाही तर मान्यता रद्द करण्याचा सज्जड इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी 'झी २४ तास'च्या रोखठोक कार्यक्रमात दिलाय. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी अव्वाच्या सव्वा फी आकारली आणि नीटचे नियम डावलून प्रवेश दिले तर इमारत ताब्यात घेऊन मान्यता रद्द करणार असल्याचं महाजनांनी सांगितलंय. यामुळं आडमुठं धोरण राबवणा-या शिक्षणसम्राटांचं धाबं दणाणलं आहे.

May 12, 2017, 07:28 PM IST

वैद्याकीय क्षेत्रात पारदर्शकता महत्त्वाची - गडकरी

वैद्याकीय क्षेत्रात पारदर्शकता महत्त्वाची - गडकरी

Apr 18, 2016, 04:57 PM IST