फिक्सिंग प्रकरणात शिल्पा शेट्टी मीडियावर भडकली
पासपोर्ट जप्त केल्याची बातमी देणाऱ्या मीडियावर राज कुंद्रा आणि त्यांची पत्नी, अभिनेत्री शिल्पा शेट्टी चांगलेच भडकलेत. या दोघांनी ट्विटरवरून आपला राग व्यक्त केला आहे.
Jun 6, 2013, 01:32 PM ISTआता तुमचा अभ्यासक्रम बदलणार, मीडियाचाही अभ्यास करावा लागणार
मुबंई विद्यापीठाच्या सोमवारी पार पडलेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत ११ नव्या अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आली. टीवाय बीए, एमएच्या अभ्यासक्रमात बदव करण्यात आला असून एसवाय बीकॉममध्ये तीन नव्या विषयांची भर घालण्यात आली आहे.
Apr 30, 2013, 02:44 PM ISTमाझ्या बोलण्याचा माध्यमं विपर्यास करतात- शिंदे
मी जे काही बोलतो त्याचा प्रसारमाध्यमं विपर्यास करतात असा दावा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. पुण्यात काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वक्ता प्रशिक्षण शिबीरात ते बोलत होते.
Apr 28, 2013, 06:33 PM IST`देव माझा यार... सरकार-मीडिया भुंकणारे कुत्रे`
स्वतःला संत म्हणवून घेणाऱ्या आसाराम बापूंनी मीडिया-सरकारचा उल्लेख ‘भुंकणारे कुत्रे’ असा केलाय. एव्हढंच नाही तर, देव आपला ‘यार’ आहे असं सांगणाऱ्या बापूंनी दुष्काळ पडलेल्या ठिकाणी आपण पाऊस पाडून चमत्कार घडवून आणू शकतो, असा दावाही केलाय.
Mar 28, 2013, 02:03 PM ISTमी पाण्याचा सदुपयोग केला- आसाराम बापू
धुळवडीच्या नावाखाली आधी नागपूर आणि आज नवी मुंबई येथे लाखो लिटर पाण्याच्या नासाडी करणाऱ्या आसाराम बापूंनी वेगळीच भूमिका मांडली आहे. आपण पाण्याचा अपव्यय केलाच नाही, असा दावा आसारामबापूंनी केलाय.
Mar 18, 2013, 09:23 PM ISTआसाराम बापूंच्या भक्तांचा मीडियावर हल्ला
नागपूरमध्ये आसाराम बापूंनी लाखो लिटर पाणी वाया घालवत धुळवड साजरी केली होती. या गोष्टीला झी २४ तास ने वाचा फोडल्यावर आसाराम बापूंच्या भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
Mar 18, 2013, 04:23 PM ISTमीडियासाठी काळा दिवस, द्या आपल्या प्रतिक्रिया
मीडियाची राजकीय नेत्यांकडून होणारी मुस्कटदाबी याचा निषेध म्हणून आज `काळा दिवस` पाळण्यात येतो आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या मीडियावर येणारी बंधने यांचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे.
Nov 28, 2012, 01:26 PM ISTबाई, मी विकत घेतला मीडिया!
आपल्या बातम्या बाहेर येऊ नयेत यासाठी बड बडे उद्योगपती मीडियाला विकत घेतात..कोळसा घोटाळ्यामुळे वादाच्या भोव-यात सापडलेले उद्योगपती नवीन जिंदाल यांच्यासाठी हा खेळ नवा नाही. याचा खुलासा करण्यासाठी कोणत्या पुराव्याचीही गरज नाही..
Oct 21, 2012, 02:49 PM ISTमीडियाने सनसनाटी बातम्या देऊ नये- मनमोहन सिंग
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यावर होणारे आरोप, त्यानंतर मनमोहन सिंग यांना विरोधकांनी `टार्गेट` करणं, ह्या साऱ्याचं खापर मनमोहन सिंग यांनी मीडियावर फोडलं आहे.
Sep 13, 2012, 04:49 PM ISTटीम अण्णांची पत्रकारांशी गैरवर्तणूक, माफी मागा
भ्रष्टाचार विरोधात जंतरमंतर वर उपोषणासाठी बसलेल्या टीम अण्णांनी मीडियालाच टार्गेट केले आहे. ब्रॉडकास्ट एडिटर असोसिएशन (BEA) ने टीम अण्णाने पत्रकारांसोबत केलेल्या गैरवर्तणुकीसाठी माफी मागण्यास सांगितले आहे.
Jul 31, 2012, 10:37 AM IST‘आदर्श’ वाढतोय, गाजतोय आणि बडवला जातोय
प्रसाद घाणेकर
‘आदर्श’ सोसायटी घोटाळा वाढतोय, गाजतोय, वाजतोय आणि बडवला जातोय. जेवढं झाकलं जातयं तेवढं उघडं होतंय. चौकशी आयोगासमोर येणारे ‘चार बोटं’ आपल्याकडे ठेवून एका बोटाने दुस-याचंनाव सूचकरणे सुचवत आहेत. ‘तू-तू मै-मै’बरोबर ‘तो-तो’चा आणि ‘तो मी नव्हेच’ करत ‘सही रे सही’चं नाट्य रंगलंय.
कलमाडी सुटले, मात्र मीडियापासून सटकले,
तिहार तुरुंगातून पुण्याचे खासदार सुरेश कलमाडींची आज जामीनावर सुटका झाली. तब्बल नऊ महिन्यांच्या कारावासानंतर कलमाडी जेलबाहेर आले. मिडीयाला हुलकावणी देत ते मार्गस्थ झाले.
Jan 19, 2012, 08:44 PM ISTऑस्ट्रेलियन मीडियाचे टीम इंडियावर ताशेरे
ऑस्ट्रेलियन मीडियानं टीम इंडियावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महेंद्रसिंग धोनी निष्क्रिय कॅप्टन असल्याच म्हणत त्यांनी धोनीलाही टीकेच लक्ष्य केलं आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणनं कांगारु बॉलर्ससमोर सपशेल शरणागती पत्करली आहे.
Jan 17, 2012, 02:10 PM IST'मीडियावर बाहेरचं नियंत्रण असू नये' - पीएम
अण्णांचे आंदोलन असो किंवा, टूजी घोटाळा यासारख्या महत्वाच्या घटनानां मीडियाने उत्कृष्ट रित्या न्याय दिल्याने मीडियामुळे अनेकांवर वचक राहतो. त्यामुळेच मीडियावर बाहेरचं नियत्रणं असू नये असं पंतप्रधान डॅा. मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे
Jan 2, 2012, 12:54 PM ISTयुद्ध आमुचे सुरू.....
‘हिंमत असेल तर सोनिया गांधींनी मीडिया आणि जनतेसमोर लोकपालावर चर्चा करावी’ असं आव्हानच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिलं आहे. तर दुसरीकडे अण्णांना चोख उत्तर देण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यादेखील पुढे सरसावल्या आहेत.
Dec 22, 2011, 09:31 AM IST