meat ban

मोठा निर्णय| या 2 शहरांमध्ये मांस आणि मद्यविक्रीवर बंदी

पाहा कोणत्या शहरामध्ये मांस आणि मद्यविक्रीवर बंदी लावण्याचे आदेश देण्यात आले? तुमच्या शहरात यामध्ये समावेश तर नाही?

Mar 2, 2022, 09:02 PM IST

मांसबंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार

मुंबईमध्ये मांसबंदी विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय. जैन समाजाने पर्यूषण काळात मांस विक्री करण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती.

Sep 17, 2015, 05:16 PM IST

भाजप एकाकी; मुंबईत मांसविक्री बंदी ४ दिवसांवरून २ दिवसांवर!

मुंबई महानगरपालिका हद्दीतली चार दिवसांवरची मांसविक्रीची बंदी दोन दिवसांपुरती मर्यादित ठेवली जाणार आहे. 

Sep 11, 2015, 08:07 PM IST

मांसविक्रीवर ४ दिवसांची बंदी आता २ दिवसांवर

मांसविक्रीवर ४ दिवसांची बंदी आता २ दिवसांवर

Sep 11, 2015, 06:30 PM IST

भूमिपुत्रांशी दुश्मनी घ्याल तर माती खाल!

भूमिपुत्रांशी दुश्मनी घ्याल तर माती खाल!

Sep 10, 2015, 01:31 PM IST

मांसबंदीच्या निर्णयावर 'सामना'तून मोदी सरकारचा समाचार!

मुसलमानांप्रमाणे अल्पसंख्यांक म्हणवून घेत जैन बांधव त्याच धर्मांध मार्गानं जाणार असतील तर 'देव त्यांचं भलं करो...' अशा तीव्र शब्दात मांसबंदीच्या निर्णयावर 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका करण्यात आलीय. 

Sep 10, 2015, 12:52 PM IST

मांस विक्री बंदी घालू देणार नाही : उद्धव

मांस विक्री बंदीबाबत राजयकीय वातावरण अधिक तापू लागले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तंबी दिली असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दात इशारा दिलाय. मांस विक्रीवर बंदी घालू देणार नाही, असे स्पष्ट केलेय.

Sep 9, 2015, 03:21 PM IST

#meatban वर भडकले TWITTER यूजर्स, मुंबईला म्हटलं Ban-istan

मीरा-भाईंदर महापालिकेनं जैन धर्मियांच्या पर्युषन काळात मांसविक्रीवर बंदी घातलीय. तर बीएमसीनंही चार दिवसांसाठी अशी बंदी घातलीय. 

Sep 8, 2015, 01:07 PM IST