mea

भारताच्या शीरस्थानी असणाऱ्या लडाखवर पुन्हा चीनची वक्रदृष्टी; परराष्ट्र मंत्रालयाकडून कडाडून विरोध

India China Ladakh Issue: भारत आणि चीन वादात आता शेजारी राष्ट्रानं पुन्हा कुरापती सुरू केल्या असून, लडाखवर वक्रदृष्टी ठेवण्यास सुरुवात केली आहे.

Jan 4, 2025, 08:44 AM IST

भारताच्या शत्रूंची एकामागून एक पाकिस्तानात हत्या; परराष्ट्र मंत्रालय म्हणालं, 'न्याय हवा असेल तर...'

Indian External Affairs : भारताच्या शत्रूंना पाकिस्तानमध्ये एकामागून एक मारले जात आहे. त्यावर आता मोदी सरकारची प्रतिक्रिया आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत भाष्य केले आहे.

Dec 8, 2023, 08:48 AM IST

Hardeep Singh Nijjar: 'पाच दिवसात देश सोडा', भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी!

India-Canada Tensions : कॅनडाच्या संसदेला संबोधित करत असताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी शीख नेते हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असू शकतो, असं बेताल वक्तव्य केलं होतं.

Sep 19, 2023, 06:00 PM IST

भारत विरुद्ध कॅनडा संघर्ष शिगेला : कॅनडीयन PM जस्टीन ट्रुडोंना भारताने सुनावलं! म्हणाले, "अशा लोकांबद्दल तर..."

खलिस्तानी नेत्याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप जस्टीन ट्रुडोंनी केला आहे. त्यामुळे आता कॅनडा आणि भारतातील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या आरोपांचे खंडन करुन ट्रूडो यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sep 19, 2023, 09:32 AM IST

तुम्ही देखील अजित डोभाल यांना फॉलो करीत असाल तर, सावधान व्हा; MEA ने जारी केला अलर्ट

जर तुम्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांना ट्विटरवर फॉलो करीत असाल, तर सावधान!

Nov 9, 2021, 02:16 PM IST

जित्याची खोड...... चिनी सैन्याकडून भारतीय हद्दीत तिसऱ्यांदा घुसखोरीचा प्रयत्न

अंधाराचा फायदा उठवण्यासाठी चिनी सैनिकांनी काळे पोशाख आणि हेल्मेटस परिधान केली होती. मात्र, भारतीय जवान कमालीचे सतर्क असल्याने चिनी सैन्याच्या या हालचाली टिपण्यात यश आले.

Sep 1, 2020, 10:15 PM IST

चीनने सीमारेषेवरील त्यांच्या सैन्याला नियंत्रणात ठेवावे- परराष्ट्र मंत्रालय

राजनैतिक आणि लष्करी पातळीवर आम्ही चिनी सैन्याच्या या प्रक्षोभक कृतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. 

Sep 1, 2020, 08:23 PM IST

चीनकडूनच भारतीय लष्कराच्या कामात अडथळा; परराष्ट्र मंत्रालयाचा दावा

काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांमध्ये तणावाचं हे वातावरण वाढलं होतं..... 

May 21, 2020, 08:34 PM IST

कोरोनाचे संकट : चीनकडून भारताला मदत, ६.५ लाख किट्सचा पुरवठा

 चीनकडून आता भारताला मदत करण्यात आली आहे.  

Apr 16, 2020, 01:13 PM IST

'लॉकडाऊन नसतं तर कोरोनाबाधितांची संख्या ८.२ लाखांवर'

कोरोनामुळे दोन मंत्रालयात वाद 

Apr 11, 2020, 01:20 PM IST
India Rejects American President Donald Trumph Claim Of Kashmir Mediatio PT5M40S

काश्मीर मुद्यावर पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली नाही - परराष्ट्र मंत्रालय

काश्मीर मुद्यावर पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली नाही - परराष्ट्र मंत्रालय

Jul 23, 2019, 11:05 AM IST

'काश्मीर मुद्यावर पंतप्रधान मोदींनी कधीही ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली नाही'

ट्रम्प यांनी काश्मीर मुद्यावर भारत आणि पाकिस्तान दरम्यान मध्यस्थ बनण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं

Jul 23, 2019, 08:03 AM IST

'ये नया पाकिस्तान है'; इम्रान खान यांना भारताचे प्रत्युत्तर

पाकिस्तानने नेहमीप्रमाणे भारताने आमचे विमान पाडलेच नाही, असा पवित्रा घेतला आहे.

Mar 9, 2019, 12:16 PM IST

१० देशाच्या राजदुतांसोबत परराष्ट्र मंत्रालयाची दिल्लीत बैठक

बैठकीला जर्मनी, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, बेल्जियम सह इतर देशांचे राजदूत उपस्थित होते.

Feb 28, 2019, 04:31 PM IST
MEA Confirms MIG-21 Pilot Missing In Action,India Verifying Pak Claims Of Capture PT10M36S

नवी दिल्ली | पाकिस्तानचं एक विमान पाडलं- परराष्ट्र मंत्रालय

नवी दिल्ली | पाकिस्तानचं एक विमान पाडलं- परराष्ट्र मंत्रालय

Feb 27, 2019, 05:10 PM IST