me vasantrao

Pushkaraj Chirputkar: आजीला झोपेत म्हणायचो 'अगं मला अवॉर्ड मिळतोय', अन् 25 वर्षानंतर स्वप्न सत्यात उतरलं!

Pushkaraj Chirputkar Awarded For Me Vasantrao Movie:  मी वसंतराव या चित्रपटासाठी पुष्कराज चिरपुटकरला पुरस्कार प्राप्त झाला. पुरस्कार मिळाल्यानंतर पुष्कराजचा आनंद गगनात मावेना झालाय. त्यावेळी त्याने एक पोस्ट (Emotional Post) शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Mar 27, 2023, 04:29 PM IST

Me Vasantrao Review : गोष्ट संघर्षानं कणखर झालेल्या; चाळीशीनंतरच्या सुरेल किमयागाराची

पुलंचा जिगरी यार आणि बेगम अख्तरांशी खास नातं जपणारा अवलिया... 

Mar 30, 2022, 05:13 PM IST

खरा नागपूरकर कधीच नागपूरात राहत नाही, ही इतकी मोठी व्यक्ती असं का म्हणतेय ?

पाहा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतंय... 

 

Mar 23, 2022, 12:03 PM IST

'काय उपटायचंय ते उपटा...' संतप्त मराठमोळ्या गायकाची जीभ घसरली?

गलिच्छ गायकी म्हणत या गायकाला समाजमान्यता मिळणार नाही, असं म्हणत हिणवलंही गेलं. 

Mar 15, 2022, 01:09 PM IST

काळीज भेदणारे स्वर पुन्हा निनादणार; आजोबांच्या हुबेहूब रुपात दिसणाऱ्या 'या' गायकाला ओळखलं?

'मी वसंतराव' या चित्रपटाच्या टीझरमधून याचीच झलक पाहायला मिळत आहे. 

Feb 21, 2022, 12:50 PM IST