me too

#METOO: अभिनेत्री नंदिता दासच्या वडिलांवर आरोप

मीटू मोहिमेतून होणारे आरोप काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

Oct 17, 2018, 07:41 PM IST

गे मुलाचा स्पर्श....#MeToo विषयी 'या' अभिनेत्रीचं लक्षवेधी वक्तव्य

जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री 

Oct 17, 2018, 12:42 PM IST

अखेर #MeToo विषयी स्वराने सोडलं मौन, म्हणाली...

असा प्रश्न यापुढे उपस्थित केला जाणार नाही

Oct 17, 2018, 10:29 AM IST

एम.जे.अकबर यांचा प्रिया रमाणींविरोधात अब्रूनुकसानीचा दावा

केंद्रीय परराष्ट्र राज्य मंत्री एम जे अकबर यांनी आज मुक्त पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात अब्रु नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे.

Oct 15, 2018, 11:00 PM IST

#METOO मध्ये ब्लॅकमेलींग जास्त- शक्ती कपूर

#METOO मोहिमेमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मुली ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप शक्ती कपूर यांनी केला आहे.

Oct 15, 2018, 10:47 PM IST

#METOO ची दुसरी बाजू, चेतन भगत यांनी दाखवला तो मेल

लेखक चेतन भगत यांच्यावरही #METOO मोहिमेदरम्यान लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत.

Oct 15, 2018, 10:35 PM IST

#MeToo विषयी बोलणारी सई 'त्या' दारु पार्टीबाबत म्हणतेय....

आलोकनाथ यांच्याविषयी संताप व्यक्त करणारं ट्विट तिने केलं होतं.

Oct 14, 2018, 12:00 PM IST

सुभाष घई यांनी मला मसाज करायला सांगितलं अन्...

#MeToo या मोहिमेअंतर्गत कलाविश्वात बरीच उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

Oct 14, 2018, 08:29 AM IST

#MeToo ...म्हणून 'सेक्रेड गेम्स'चा सिक्वल कठीणच

'सेक्रेड गेम्स' ही वेब सीरिज लोकप्रियतेच्या परमोच्च शिखरावर पोहोचली होती. पण...

Oct 14, 2018, 07:52 AM IST

#MeToo: महिला पत्रकार गैरफायदा घेण्याइतक्या निष्पाप नसतात; भाजपच्या नेत्याचे वक्तव्य

कदाचित काही महिलांना एखादी घटना अन्याय वाटत असेल

Oct 12, 2018, 01:07 PM IST

#METOO : क्रिकेटपटू लसिथ मलिंगावर लैंगिक अत्याचाराचे आरोप

तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर देशभरात METOO ही मोहीम सुरु झाली.

Oct 11, 2018, 10:24 PM IST

सुभाष घईपण #METOO मध्ये अडकले, बलात्काराचा आरोप

मी टू अभियानामध्ये निर्माता दिग्दर्शक सुभाष घाई यांचं नावही आता समोर आलंय.

Oct 11, 2018, 09:20 PM IST

#METOO कॅम्पेनमुळे आता दहा वेळा विचार करायला भाग पाडणार!

#METOO  सर्व सहानुभूती स्त्रियांच्या बाजूने असल्यामुळे स्वत:चीही चूक असताना फक्त दुसऱ्याकडे बोट दाखवून उगाच दुसऱ्याचं आयुष्य बरबाद करू नये, असं प्रामाणिकपणे वाटतं.

Oct 11, 2018, 05:12 PM IST

मीदेखील #METOOची शिकार, कारकिर्द संपवल्याचा ज्वालाचा आरोप

बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा हिनंही आपल्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींबद्दल ME TOO या मोहिमेअंतर्गत खुलासा केलाय.

Oct 10, 2018, 05:14 PM IST