mcc rule

Steve Smith Run Out Controversy : स्मिथ आऊट की नॉट आऊट? पाहा MCC चा नियम काय सांगतो?

Steve Smith Run Out Ashes 2023 Controversy : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टेस्टमध्ये पुन्हा एकदा एका रनआऊटच्या निर्णयाने खळबळ उडालीये. स्मिथ ( Steve Smith ) च्या या रनआऊटच्या या प्रकरणात मोठा वांदग माजलेला दिसला.

Jul 29, 2023, 05:46 PM IST

Mitchell Starc ने घेतलेल्या 'त्या' कॅचवरून नवा वाद; पाहा MCC चा नियम काय सांगतो?

Mitchell Starc Controversial Catch Ashes 2023 : अजून एका कॅचवरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. मिचेल स्टार्कने ( Mitchell Starc ) घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

Jul 2, 2023, 06:47 PM IST

IND vs AUS test: Virat Kohli कोहली खरंच आऊट? पाहा MCC चा नियम काय सांगतो...!

थर्ड अंपायरने विराट कोहलीला ऑनफिल्ड अंपायरप्रमाणे निर्णय देत आऊट दिलं. यानंतर विराट कोहलीला अशाप्रकारे आऊट दिल्यानंतर फॅन्सच्या मनात तो आऊट आहे की नाही अशा प्रश्न निर्माण झाला आहे.

Feb 18, 2023, 10:37 PM IST