mayank agrawal

गब्बर आणि अग्रवाल पुन्हा जडेजाच्या टीमचा धोबीपछाड करणार?

रविंद्र जडेजाचा डाव आज तरी यशस्वी होणार? काय सांगतात हेड टू हेड अंदाज

Apr 3, 2022, 10:12 AM IST

मयंकच्या नेतृत्वाखाली खेळणं माझ्यासाठी...; IPL पूर्वी शिखर धवनचं मोठं विधान

के.एल राहुल पंजाबमध्ये नसल्याने कर्णधारपदाची धुरा शिखर धवन सोडून मयांक अग्रवालकडे देण्यात आली आहे.

Mar 19, 2022, 09:29 AM IST

Team India | टीम इंडियाचा गडगंज श्रीमंत क्रिकेटर, वडील CEO, सासरा DGP तर बायको वकील

आपण टीम इंडियाच्या (Team India Richest Cricketer) स्टार खेळाडूबाबत जाणून घेणार आहोत, ज्याचे वडील हे स्वत: सीईओ आहेत, सासरे हे डीजीपी आहेत, तर बायको वकील आहे. 

Mar 1, 2022, 10:03 PM IST

IPL 2021: दिल्लीचा पंजाबवर विजय! पॉइंट टेबलवर धोनीच्या संघाला टाकलं मागे

ऋषभ पंतच्या संघाने पंजाबवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.

May 3, 2021, 08:05 AM IST

मयंक अग्रवाल आणि केएल राहुलचं शानदार अर्धशतक

केएल राहुल आणि मयंकची शानदार सुरुवात

Oct 10, 2020, 07:20 PM IST

'राहुल मधल्या फळीतच, हे दोघं ओपनिंगला येणार', विराटचं स्पष्टीकरण

न्यूझीलंडला टी-२० सीरिजमध्ये ५-०ने धूळ चारल्यानंतर भारतीय टीम वनडे सीरिजसाठी सज्ज झाली आहे.

Feb 4, 2020, 04:01 PM IST

न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा

न्यूझीलंड विरुद्ध भारतीय टेस्ट टीमची घोषणा

Feb 4, 2020, 10:58 AM IST

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजमधून धवन बाहेर, या खेळाडूला संधी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजआधी टीम इंडियाला धक्का बसला आहे. 

Dec 11, 2019, 03:58 PM IST

मयंक अग्रवालचं द्विशतक, सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ओपनर मयंक अग्रवालने शानदार द्विशतक झळकावलं आहे.

Oct 3, 2019, 03:51 PM IST

वर्ल्ड कपमध्ये असलेला मयंक वनडे टीममध्ये का नाही? निवड समितीचं उत्तर

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रविवारी टीम इंडियाची निवड करण्यात आली.

Jul 22, 2019, 06:07 PM IST

World Cup 2019 : निवड समिती नाही, तर कोहली-शास्त्रीची मयंक अग्रवालला पसंती

कर्नाटकचा ओपनर मयंक अग्रवाल वर्ल्ड कप खेळण्यासाठी बुधवारी टीम इंडियामध्ये सामील झाला.

Jul 3, 2019, 06:09 PM IST

World Cup 2019 : विजय शंकरऐवजी मयंक अग्रवालच्या निवडीला आयसीसीची परवानगी

यंदाच्या क्रिकेट विश्वचषकात पहिल्य़ाच पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला आमखी एक धक्का बसला आहे.

Jul 1, 2019, 10:55 PM IST

India vs Australia, 3rd Test Day 1 : पहिला दिवस भारताचा, मयंकच्या पदार्पणाचा

पुजारा आणि मयंक अग्रवाल या खेळाडूंनी संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला.

Dec 26, 2018, 01:06 PM IST

INDvsAUS: 'विहारीसोबत मयंक ओपनिंगला, अपयशी ठरले तरी संधी देऊ'

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्टला बुधवार २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Dec 25, 2018, 04:26 PM IST