max hospital

एन डी तिवारी यांचा मुलगा रोहित याचे निधन

  माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी याचे आज निधन झाले.  

Apr 16, 2019, 10:47 PM IST

भारतात पहिल्यांदाच पाच महिन्यांच्या चिमुरडीवर लिव्हर प्रत्यारोपण

३० वर्षांच्या एका व्यक्तीचे लिव्हर ५ महिन्यांच्या मुलीला लावणे एक मोठे आव्हान होते. 

 

Apr 10, 2019, 10:19 AM IST

जिवंत बाळाला मृत घोषित करणाऱ्या रुग्णालयाला दिलासा

जिवंत बालकाला मृत घोषित करणाऱ्या दिल्लीतल्या शालीमार बागच्या मॅक्स हॉस्पीटलला मोठा दिलासा दिलाय.

Dec 20, 2017, 10:43 PM IST

जिवंत अर्भकाला मृत ठरवणाऱ्या 'मॅक्स रुग्णालया'चा परवाना रद्द

नवजात बालकाला मृत ठरवून एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्यांच्या पालकाकडे सोपवणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात आलीय.

Dec 8, 2017, 08:29 PM IST

रुग्णालयानं चुकून मृत घोषित केलेल्या 'त्या' बाळाचा मृत्यू

दिल्लीतल्या एका प्रतिष्ठित रुग्णालयानं मागच्या आठवड्यात चुकून मृत घोषित केलेल्या चिमुरड्याचा अखेर मृत्यू झालाय. 

Dec 6, 2017, 04:11 PM IST