matheran

उन्हाळी सुट्टीसाठी माथेरानला जाताय? आधी हे पाहून घ्या

Summer Vacation Matheran Tours : ऐन पर्यटन हंगामात माथेरान मधील बत्ती गुल.  स्थानिकांसह पर्यटकांचे हाल.  तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम. 

May 16, 2024, 10:03 AM IST

उन्हाळ्यात महाराष्ट्रातील 'या' 7 थंड हवेच्या ठिकाणांना नक्कीच द्या भेट

एकीकडे सगळ्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे उष्णता देखील तितकीच वाढली आहे. त्यामुळे फिरायची इच्छा असली तरी घराच्या बाहेर निघायची इच्छा होत नाही. यात आता जर तुम्ही फिरायचा जायचा विचार करत असाल तर कुठे जायचं हा देखील एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो? अशात आज आपण महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांविषयी जाणून घेणार आहोत. 

Apr 24, 2024, 06:39 PM IST

दोन दिवसांच्या पिकनीकसाठी मुंबईजवळील प्रसिद्ध ठिकाणे, बॅग भरो निकल पडो...

मार्च महिन्यात बाहेर फिरायचा प्लान बनवताय. या महिन्यात तीन सुट्ट्या जोडून आल्या आहेत. तुम्ही देखील या सुट्ट्यात फिरायला बाहेर जात असतील तर मुंबईजवळचे हे ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहेत. 

Mar 5, 2024, 07:22 PM IST

महाराष्ट्रातील एकमेव पर्यटनस्थळ जिथे वाहनांना No Entry; किती मोठा श्रीमंत असला तरी पायीच जावं लागतं

Hill Station Near Mumbai: एक छोटीशी ट्रीप देखील सगळा थकवा दूर करुन मूड रिफ्रेश करते. यासाठी मुंबईजवळ असलेले हे पर्यटन स्थळ बेस्ट ऑप्शन आहे. मात्र, येथे जायचं असेल तर पायी चालायची तयारी ठेवावी लागेल. कारण, येथे वाहनांना No Entry आहे.  

Feb 8, 2024, 04:25 PM IST

माथेरानमध्ये दारू पिऊन सायलीचा धिंगाणा! नेमकं काय घडलं?

अभिनेत्री जुई गडकरी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत येते तर कधी ती तिच्या प्रोफेशन लाईफमुळे चर्चेत येते.

Feb 5, 2024, 03:38 PM IST

माथेरानच्या पायथ्याशी शेतांमध्ये 50 ते 100 फूट लांब भेगांमुळं दहशतीचं वातावरण

Irshalwadi Landslide : इरसालवाडी दरड दुर्घटनेची दहशत पाठ सोडत नाही तोच आणखी एका घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. पावसाळी सहलीसाठी अनेकांच्या आवडीचं ठिकाण असणाऱ्या माथेरानमध्ये सध्या यामुळं भीतीचं वातावरण आहे. 

 

Jul 27, 2023, 07:27 AM IST

वीकेंडसाठी मुंबईपासून 80 किमी अंतरावरील 10 सर्वात सुंदर ठिकाणे

वीकेंडसाठी मुंबईपासून 80 किमी अंतरावरील 10 सर्वात सुंदर ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. याठिकाणी निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळेल. लँडस्केप्स, धबधबे आणि ट्रेकिंग ट्रेल्ससाठी लोणावळा ओळखले जाते. मुंबई आणि पुण्यापासून जवळ आहे. सुंदर समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ला आणि धबधबे पाहायला मिळतात. रायगड जिल्हयातील अलिबाग हे किनारपट्टीचे शहर. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. येथे भाऊचा धक्क्यावरुन बोटीनेही जाऊ शकता.

Jul 1, 2023, 03:20 PM IST

Waterfall Picnic Spot : पावसाळा आला! 'या' धबधब्यांना पर्यटकांची पसंती, एकदा नक्की भेट द्या

Waterfall Picnic Spot In Maharashtra : जून महिना संपताच उष्णतेची लाट कमी होऊन हलक्या पावसाच्या सरी बरसू लागतात. सगळीकडे हिरवळ, मातीचा वास, वातावरणात पसरलेला गारवा, कोसळणाऱ्या सरी आणि बेधूंद करणारा मातीचा सुवास आपल्याला सर्वत्र जाणवू लागतो.

 

Jun 27, 2023, 03:31 PM IST

पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण, जोडीदारासोबत वेळ कसा जाईल हे कळणार नाही?

Monsoon Tourism : पावसाळ्यात फिरण्याचा बेत आखत असाल तर काही चांगली ठिकाणी आहेत. माळशेज घाटातील सफर एकदम बेस्ट ठरेल. (matheran is the best place for couples to visit in monsoon )महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माथेरान या हिल स्टेशन. माथेरान हे जोडप्यांसाठी पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे, तुम्हाला एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल

Jun 20, 2023, 04:15 PM IST

घटना घडली मुंबईत, मृतदेह सापडला माथेरानमध्ये; गणिताच्या मास्तरने केला जन्मदात्या आईचा हिशोब

हत्या केल्या नंतर आरोपीने आपल्या घरात घरकाम करणाऱ्या साथीदाराच्या मदतीने मृतदेह माथेरान येथे फेकून दिला.  या प्रकरणी जुहू पोलिसांनी सचिन कपूर आणि त्याला मदत करणारा छोटु उर्फ लालुकुमार मंडल याला अटक केली आहे.  सचिन कपूर हा एक गणित शिक्षक असून अविवाहित होता

Dec 8, 2022, 10:20 PM IST